cow verity :- नमस्कार मित्रांनो शेतकरी शेता सोबत जोडधंदा म्हणून .दुग्ध व्यवसाय किंवा पशुपालन मोठ्या प्रमाणात करत असतात. पण पशुपालन व्यवसाय करत असताना प्रमुख्याने दूध उत्पादनासाठी विचार केला जातो. आणि जास्तीत जास्त दूध कसे उत्पन्न करता येईल याबद्दल विचार केला जातो. याबद्दल आज आपण तर आज आपण गाईच्या एका अशा जातीबद्दल माहिती घेणार आहोत. जे आपल्याला जास्तीत जास्त दूध देईल.
मित्रांनो पशुपालन व्यवसाय करत असताना प्रामुख्याने दूध उत्पादनासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात जनावरे पाळत असतात. जर आपण दूध उत्पादनाचा विचार केला तर यासाठी गाईचे पालन देखील मोठ्या प्रमाणावर केले जाते .परंतु उत्पादनाच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर बरेच शेतकरी बंधू jersey आणि हॉल स्टेन Holsten सारख्या गाईंचे पालन मोठ्या प्रमाणावर करतात. परंतु या दृष्टीकोनातून जर आपण विचार केला तर संकरित गाईच्या बरोबरीने . तसेच या गायीच्या तुलनेत सरस असलेल्या देशी गाईंचा देखील काही महत्त्वाच्या cow verity जाती आहेत .ज्या वाढीव दूध उत्पादनासाठी खूप महत्त्वाचे असतात तर आपण आज यामध्ये या याबद्दल माहिती घेऊया.
साहिवाल ही देशी गायीची जात आहे .जी दूध उत्पादनात अव्वल क्रमांकावर आहे. जर आपण या गाईच्या मूळ स्थानाचा विचार केला तर ते पाकिस्तान मधील पंजाब प्रांतातील आहे. साहिवाल जातीची गाय भारतामध्ये प्रामुख्याने पंजाब , हरियाणा तसेच उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार आणि मध्य प्रदेश राज्यात प्रामुख्याने आढळून येतात.
जर या गाईचे शारीरिक रचना पाहिले तर मोठे आणि रेखीव शरीर व कातडी सैल असते. गायीच्या पहिल्या वेताच्या वयाचा विचार केला तर 32 ते 36 महिने इतका आहे . 32 ते 36 महिन्याच्या आत मध्ये ही काय आपल्याला पहिला वेध देते . असाही गायची दूध उत्पादन क्षमता 1000 लिटर ते तीन हजार लिटर आहे .आणि व्यापारी व्यापारी उत्पादनात जास्तीत जास्त 4536 लिटर पर्यंत आहे. साईवाल गायीच्या दुधात चार ते सहा टक्के Fat चे प्रमाण असते. जर आपण जातीच्या गाईच्या वेताचा कालावधी पाहिला तर तो 290 ते 490 दिवसांचा असून दोन वेतातील अंतर सुमारे 15 महिने असते .सहवाल जातीच्या गायीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही गाय दुधासाठी आणि शंकरासाठी देखील उपयुक्त आहे . भारतातील साहिवाल आणि America तील Brown swims यांच्या गोठलेल्या वीर्यापासून. राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था करणार येथे करण स्विच नावाची संकरित गायदेखील निर्माण करण्यात आली आहे. ही काय आता हरियाणा राज्यात अनेक ठिकाणी आढळते.
state bank of India quarterly results
Leave a Reply