covid news :- नमस्कार मित्रांनो कोरोनाने मागील दोन वर्षे देशांमध्ये खूप धुमाकूळ घातला होता. आणि यामुळे यामुळे देशामध्ये खूप लोकांचा मृत्यू सुद्धा झाला होता. पण आता कोरोनाचे संकट पुन्हा आपल्याला येताना दिसत आहे. कारण चीनमध्ये सुद्धा आता कोरोना संक्रमित रुग्णांची खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
जपान ,दक्षिण कोरिया, ब्राझील , चीन, अमेरिकेत covid रुग्णांमध्ये अचानक वाढ होत असताना. केंद्र सरकारने खबरदारी म्हणून मंगळवारी सर्व राज्यांनी केंद्रशासित प्रदेश यांना पॉझिटिव्ह नमुनांची जीनोम सिक्वेन्सिंग करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे विषाणूंची प्रसारची क्षमता किती आहे. याची माहिती मिळते व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य होते. केंद्रीय आरोग्य सचिव राजेशभूषण म्हणाले आहेत की अशा प्रकरणांच्या चाचण्यामुळे देशातील नवीन प्रकारच्या वेळी प्रकाराचा वेळवर शोध घेणे शक्य होईल. जीनोम सिक्वेन्सी ही अशी चाचणी आहे ज्यामध्ये RNA रेणूचा उपयोग करून अनुवंशिक माहिती मिळवली जाते. याशिवाय या विषयावर किती बदल झाले आहेत तो शरीरात कसा प्रवेश करतो. आणि त्याची संसर्ग क्षमता काय आहे अशी सर्व माहिती यातून मिळते. देशात सध्या कोरोनाची आठवड्याला 1200 रुग्ण आढळत आहेत. जगात सध्या आठवड्याला 35 लाख प्रकरणे नोंदवली जात आहेत. आज म्हणजेच 21 डिसेंबर रोजी महाराष्ट्र मध्ये एकूण 132 ऍक्टिव्ह केसेस आहेत.
भारतात आज एकाच दिवशी 131 नवीन रुग्ण आढळल्याने देशात आतापर्यंत संक्रमित झालेल्यांची संख्या 440 76 330 झाली आहे. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या 3408 वर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज म्हणजेच बुधवारी सकाळी आठ वाजता जाहीर केलेले आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या वाढून 5 30 680 झाली आहे. त्याचबरोबर कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या आकडेवारी यांचा पुन्हा मिळाला होता . केरळणे जागतिक महामारीमुळे जी गमावलेल्या रुग्णांच्या यादीत आणखीन दोन नावांचा समावेश केला आहे. ताज्याकडे वारेनुसार कोरोना व्हायरसच्या संसर्गावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3408 वर आली आहे. जी एकूण प्रकरणाच्या 0.01 टक्के आहे गेल्या 24 तासात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत 82 ची घट करण्यात आली आहे. आकडेवारीनुसार भारतात रुग्ण बरे होण्याची राष्ट्रीय प्रमाण 98.80% आहे देशात आतापर्यंत 441 42 242 जन संसर्ग मुक्त झाले आहेत. तर करुणाचे मृत्यू झालेत चादर १.१९ टक्के आहे.
Dragon fruit लागवडीची संपूर्ण माहिती
my business हे 15000 रुपयाचे मशीन आणून कमवा 30000 रुपये महिना
Leave a Reply