alt covid-19

Covid-19 Nasal Vaccine Price नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीची किंमत जाहीर

Covid-19 Nasal Vaccine Price:- नमस्कार मित्रांनो आपण मागील एका blog मध्ये nasal बूस्टर व्हॅक्सिन बद्दल माहिती घेतली होती. आज आपण या व्हॅक्सिनच्या किमती बद्दल माहिती घेणार आहोत.

मित्रांनो भारत बायोटेकच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या करोना प्रतिबंधक  लसीची किंमत अखेर जाहीर करण्यात आली आहे.  या लसीला काही दिवसापूर्वीच मंजुरी मिळाली आहे.  Bharat biotech ने एका प्रसिद्ध पत्रकार दिलेल्या माहितीनुसार.  लसी ची किंमत खाजगी रुग्णालयासाठी 800 रुपये ठरले असून त्यावर 5% GST आकारू शकतात. तसेच सरकारी रुग्णालयात या लसीची किंमत 500 रुपये लावण्यात येणार आहे. जागतिक पातळीवर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना. भारताने कोणत्याही परिस्थितीत तोंड देण्याची तयारी सुरू केली आहे. Covid-19 Nasal Vaccine Price

 

INCOVACC Nasal Vaccines कोरोनाचा बुस्टर डोस नाकावाटे देणार 

भारत सरकारने  कोरोनाच्या मेजर लसीला परवानगी दिली होती. ही लस जानेवारी महिन्याच्या अखेरीस उपलब्ध होईल. तसेच हिला सर्वप्रथम खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध केली जाणार आहे. रिपोर्टनुसार ज्या व्यक्तींना दोन डोस घेतले आहे त्यांना हिला उपलब्ध होणार आहे. ज्या व्यक्तीचे वय 18 वर्षे पेक्षा जास्त आहे. ते व्यक्ती घेऊ शकतात या लसीचा वापर booster dose म्हणून केला जाईल. नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीचे भरपूर फायदे आहेत. कोरोनाचा विषाणू नाकाद्वारे शरीरात प्रवेश करतो त्यामुळे ही लसणाक आणि श्वसन मार्गाचे रक्षण करते. तुम्ही cowin app अकाउंट मध्ये साइन इन करून nassal vaccine साठी नोंदणी करू शकता. ही लस सर्वात अधिक खाजगी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असेल आणि जानेवारी महिन्यापासून या लसीला सुरुवात होणार आहे.

 


Posted

in

by

Comments

One response to “Covid-19 Nasal Vaccine Price नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीची किंमत जाहीर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?