Cotton rate 19sep

मित्रांनो कालचा म्हणजेच 19 सप्टेंबर 2022 रोजी चा गुजरात मध्ये सोयाबीनचा भाव होता साडेचार हजार रुपये कमीत कमी ते पाच हजार 55 रुपये जास्तीत जास्त भाव मिळालेला आहे महाराष्ट्रात चार हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल ते चार हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल हा सोयाबीनला भाव मिळालेला आहे महाराष्ट्रातीलच हिंगोली बाजारपेठेत 4000600 रुपये ते 5000 93 रुपये प्रति क्विंटल भाव कापसाला मिळाला आहे

मित्रांनो काल म्हणजेच 19 सप्टेंबर रोजी कापसाला भाव होता 842 रुपये प्रतिक्विंटल ते 11480 रुपये प्रति क्विंटल हा भाव देशभरात होता महाराष्ट्रातील भाव जर पाहायचं झालं तर महाराष्ट्रातील दाखवलाच नाही आली तर अधिक लोड करा ओके हरियाणा कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र कमीत कमी 9200 रुपये ते 949 पर्यंत कापसाची खरेदी करण्यात आली आहे यावल बाजारपेठेत 7190 ते 8000 20 रुपये प्रति क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे परभणी मध्ये आठ हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल ते 9695 रुपये प्रतिक्विंटल कापसाची खरेदी करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील हिंगणघाट येथे 8500 ते 9240 रुपये दरात कापसाची खरेदी करण्यात आलेली आहे

 

 

× How can I help you?