corp बियाणे अनुदानावर

मित्रांनो बियाणे अनुदानावर corp मिळवण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे यासाठी तुम्ही महाडीबीटी वर लॉगिन करून तेथून यासाठी अर्ज करू शकता

मोबाईल फोनवरून अर्ज करण्यासाठी क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर त्या ब्राउझरच्या सर्च बारमध्ये महाडीबीटी फार्मर लोकगीत टाकावा

तुमच्या मोबाईल मध्ये महाडीबीटी हे शेतकरी पोर्टल ओपन होईल या ठिकाणी लॉगिन करावे

त्यानंतर अर्ज करा या बटनावर क्लिक करावे आणि दिलेल्या पर्यायापैकी बियाणे औषधे व खते या पर्यायावर समोरील बटनावर टच करावे त्यानंतर तालुका गाव सर्वे नंबर ही माहिती अगोदरच या ठिकाणी आलेली असेल ती तपासून घ्यावी आणि पीक निवडावे यानंतर हा अर्ज सबमिट करा

× How can I help you?