alt scholarship

Colgate scholarship देणार विद्यार्थ्यांना ३०००० रुपये प्रति वर्ष

नमस्कार मित्रांनो दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे.  त्यांना तर उच्च शिक्षण घ्यायचे असेल .अभ्यासामध्ये हुशार पण आहेत.  पण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते पुढील शिक्षण घेण्यास समर्थ असतील . त्यांच्यासाठी Colgate ने एक चांगली स्कॉलरशिप योजना आणली आहे . या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळणार आहे.  तर आपण या स्कॉलरशिप योजनेबद्दल माहिती घेऊया.

तरुण विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आकांक्षाचा पाठपुरावा करण्याची संधी . त्यांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप प्रदान करून देण्यात येत आहे.  Colgate scholarship  देण्याचे मुख्य कारण म्हणजे जे विद्यार्थी गुणवान आहेत . आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी काही आर्थिक सहाय्य मिळावे हा या स्कॉलरशिपचा मुख्य हेतू आहे.

कोलगेट स्कॉलरशिप साठी अर्ज कसा करावा येथे पहा

विद्यार्थी मित्रांनो 2022 च्या बोर्ड परीक्षेत कमीत कमी 75 टक्केmark सह.  दहावी उत्तीर्ण झालेले .आणि बारावी मध्ये कमीत कमी 60 टक्के गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी . कोलगेट ने ही स्कॉलरशिप योजना आणली आहे . या स्कॉलरशिप योजनेअंतर्गत दहावी पास विद्यार्थ्यांना . त्यांच्या अकरावी बारावीचे शिक्षण घेण्यासाठी.बारावी पास विद्यार्थ्यांना तीन वर्षाची पदवीचे शिक्षण करण्यासाठी.  चार वर्षाचा व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी ही स्कॉलरशिप योजना आहे.

स्कॉलरशिप येण्यासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

कोलगेट स्कॉलरशिप साठी निवडलेले scholar त्यांच्या सध्याच्या शिक्षणाच्या स्तरावर अवलंबून . तीन वर्षापर्यंत अभ्यासासाठी प्रति वर्ष 30 हजार रुपयापर्यंत scholarship award  मिळू शकते . पात्र विद्यार्थी 2022 मध्ये इयत्ता दहावीचे बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  भारतातील मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता अकरावी मध्ये नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.  पात्र विद्यार्थ्यांना दहावीच्या बोर्ड परीक्षा कमीत कमी 75 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्र

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँकेचे पासबुक
  • दहावी किंवा बारावीचे मार्कशीट
  • फी पावती
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बोनाफाईड
  • उत्पन्नाचा पुरावा
  • कोणत्याही शारीरिक अपंगत्वाच्या बाबतीत अपंगत्व प्रमाणपत्र आवश्यक आहे

कोलगेट स्कॉलरशिप साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 आहे.


Posted

in

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?