COAST GUARD मध्ये १०वी पास साठी मोठी भरती

नमस्कार मित्रांनो जे विद्यार्थी फक्त दहावी पास आहेत . आणि नोकरीच्या शोधात आहेत . त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे .  कोस्ट गार्ड COAST GUARD  मुंबई यांनी आता दहावी पास . विद्यार्थ्यांसाठी भरती काढली आहे . तर आज आपण या कोस्ट गार्ड भरती बद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो COAST GUARD WEST REGION मुंबई यांनी  10वी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी . विविध पदांची भरती काढलेली आहे . तर आज आपण या भरतीबद्दल माहिती घेऊया.

👉👉कोस्ट गार्ड पदासाठी अर्ज कसा करावा येथे पहा👈👈

 

किती आहेत पदे

  1. इंजिन ड्रायव्हर या पदासाठी 02 जागा आहेत . जागा पैकी एक जागा UR  कॅटेगिरी साठी आहे . तर एक जागा ST  या कॅटेगिरी साठी राखीव आहे .
  2. सारंग लास्कर या पदासाठी एक जागा आहे .
  3. फायर इंजिन ड्रायव्हर या पदासाठी 02 जागा आहेत . त्यातील एक जागा UR कॅटेगिरी साठी राखीव आहे.  तर दुसरी जागा ST  कॅटेगिरी साठी राखीव आहे .
  4. सिविलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर या पदासाठी 07 जागा आहेत .यातील UR कॅटेगिरी साठी तीन जागा आहेत . SC  कॅटेगिरी साठी एक जागा आहे . ST  कॅटेगिरी साठी एक जागा आहे . OBC  कॅटेगिरी साठी दोन जागा आहेत .
  5. इलेक्ट्रिशियन या पदासाठी एक जागा आहे .
  6. मेकॅनिकल फिटर या पदासाठी एक जागा आहे.
  7. वेल्डर या पदासाठी एक जागा आहे.
  8. टर्नर या पदासाठी एक जागा आहे.
  9. कारपेंटर या पदासाठी एक जागा आहे.
  10. FORKLIFT  ऑपरेटर यासाठी एक जागा आहे.
  11. लास्कर या पदासाठी 02 जागा आहेत.
  12.  पिऊन या पदासाठी एक जागा आहे .
  13.  स्किल लेबर साठी एक जागा आहे.

 

👉👉जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

शैक्षणिक पात्रता

इंजिन ड्रायव्हर या पदासाठी तुम्ही कोणत्याही गव्हर्मेंट ईस्ट इन्स्टिट्यूट मधून . इंजिन ड्रायव्हर ची पदवी घेतलेली असावी . किंवा त्याचे सर्टिफिकेट असावे . या पदासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे . जास्तीत जास्त 30 वर्षे असावे .

सारंग ग्लासकर या पदासाठी उमेदवाराने कमीत कमी मॅट्रिक पास असावे . या पदासाठी सुद्धा उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे असावे.

फायर इंजिन ड्रायव्हर  पदासाठी  दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेले असावे .उमेदवाराकडे हेवी विकल ड्रायव्हिंग लायसन्स असावे .आणि तीन वर्षाचा एक्सपीरियंस असावा. यासाठी सुद्धा वय 18 ते 30 वर्ष आहे.

सिविलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर पदासाठी दहावी पास असणे आवश्यक आहे .   हेवी विकल आणि लाईट VEHICLE  ड्रायव्हिंग लायसन्स असावे . मोटर मेकॅनिकल बद्दल माहिती असावी .वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे आहे .

इलेक्ट्रिशियन पदासाठी उमेदवार दहावी पास असावा .आणि उमेदवाराने इलेक्ट्रिशियन किंवा इलेक्ट्रिकल फिटर यामधून ITI  केलेला असावा . आणि एक वर्षाचा अनुभव असावा . यासाठी सुद्धा वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे आहे .

मेकॅनिकल फिटर पदासाठी मॅट्रिक पास असावे . मेकॅनिकल फिटर या ट्रेड मधून आयटीआय केलेला असावा .एज लिमिट 18 ते 27 वर्षे आहे.

वेल्डर पदासाठी मॅट्रिक पास असावे .आणि वेल्डर ट्रेड मधून आयटीआय केलेला असावा .

टर्नर साठी मॅट्रिक पास असावे . आणि टर्नर ट्रेड मधून आयटीआय केलेला असावा .

कारपेंटर साठी मॅट्रिक पास असावे . आणि कारपेंटर मधून ITI  केलेला असावा .

FORKLIFT ऑपरेटर पदासाठी मॅट्रिक पास असावे . आणि FORKLIFT  साठी आवश्यक असलेल्या ट्रेड मधून ITI केलेला असावा . AGE LIMITE  18 ते 27 वर्षे आहे.

पिऊन पदासाठी दहावी पास असावे.

माळी पदासाठी दहावी पास असावे आणि नर्सरी मध्ये काम केलेले असावे.

कोस्ट गार्ड भरतीसाठी असा करा अर्ज

 

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?