alt railway coach

coach factory recruitment मध्ये 10वि पास वर बिना परीक्षा भरती

coach factory recruitment :- नमस्कार मित्रांनो दहावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. कारण आता रेल्वे कोच फॅक्टरी कपूरथळा यांनी दहावी पास वर 550 जागांची भरती काढली आहे. तर आपण या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

railway coach factory kapurthala  यांनी काढलेल्या जाहिरातीनुसार यामध्ये ते एकूण 550 पदांची भरती करून घेणार आहेत. आणि या 550 पदांच्या भरती करण्यासाठी त्यांनी online application मागवली होते. ऑनलाईन अर्ज सुरू झाले होते 3 फेब्रुवारी 2023 पासून. आणि ४ मार्च 2023 ही ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर इच्छुक असल्या उमेदवारांनी पुढील दोन दिवसांमध्ये लवकर अर्ज करायचा आहे. coach factory recruitment

whats app group ला जॉईन होण्या साठी येथे क्लिक करा

मित्रांनो रेल्वे कोच फॅक्टरी  यांनी काढलेले जाहिरातीनुसार एकूण 550 पदांपैकी

फिटर या पदासाठी एकूण 215 जागा आहेत.

वेल्डर या पदासाठी एकूण 230 जागा आहेत.

मशिनीष्ट या पदासाठी एकूण पाच जागा आहेत.

पेंटर या पदासाठी एकूण पाच जागा आहेत.

कार्पेंटर या पदासाठी एकूण पाच जागा आहेत.

इलेक्ट्रिशियन या पदासाठी एकूण 75 जागा आहेत.

आणि एसी अँड रेफ्रिजरेटर मेकॅनिक या पदासाठी एकूण 15 जागा भरल्या जाणार आहेत.

agniveer recruitment अग्नीवर भरती मध्ये मोठे बदल 

वरील सर्व पदांची भरती ही उमेदवाराने केलेल्या दहावीच्या दिलेल्या परीक्षेच्या मार्कशीट आणि आयटीआय मध्ये मिळवलेल्या गुणाच्या आधारावर घेतली जाणार आहे.

online अर्ज कसा करावं , अवश्वक कागदपत्रे , अर्ज करण्याची पद्धत . अधिकृत वेबसाइट या सर्व माहिती साठी येथे क्लिक करा

 

pm kisan योजनेचा १३ वा हप्ता आला नसेल तर अशी करा तक्रार

land acquisition फक्त अर्ध्या किमतीत शासनाची जमीन करा तुमच्या नावावर

LPG GAS PRICE 2023 गॅस च्या दरात मोठी वाढ नवीन दर येथे पहा

Stree Shakti yojna या महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळणार ५० लाख पर्यंत कर्ज

LPG GAS PRICE 2023 गॅस च्या दरात मोठी वाढ नवीन दर येथे पहा

Scholarship Scheme 2023 विद्यार्थ्यांना मिळणार १६ हजार रुपये शिष्यवृत्ती

675 पार्ट 2Chat gpt बद्दल संपूर्ण माहिती आणि या द्वारे पैसे कमावण्याचे मार्ग

salokha yojna जमिनीवरील वाद संपुष्टात आणण्यासाठी सरकारची नवी योजना

 

Comments

One response to “coach factory recruitment मध्ये 10वि पास वर बिना परीक्षा भरती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?