alt cng png rate

CNG PNG new rate गॅस च्या दरात होणार मोठी कपात

CNG PNG new rate :- नमस्कार मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून आपण महागाईचा झटका सामान्य नागरिक महागाईचा झटका झलक आहे. परंतु आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आणि या निर्णयाबद्दल निर्णयामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये दर कमी होणार आहेत. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो गेल्या काही महिन्यापासून वाढत चाललेली महागाई पाहता CNG ( compressed natural gas ) आणि PNG (piped natural Gas ) भाव सुद्धा वाढतच आहेत. मात्र आता हे भाव कमी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक प्रस्ताव मंजूर केला आहे. आणि या प्रस्तावामुळे सीएनजीचे आणि पीएनजीचे दर सुद्धा कमी होणार आहे.prime minister narendra modi यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. यामध्ये पेट्रोलियम मंत्रालयाशी petroleum ministry संबंधित एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाअंतर्गत पीएनजी आणि सीएनजी आता स्वस्त होणार आहे. यासोबतच नैसर्गिक वायूंची किमती निश्चित करण्याच्या नव्या सूत्राला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. cng png new rate

CRPF RECRUITMENT 2023 CRPF मध्ये सव्वालाख पदांची भरती

यासाठी 2014 चे मार्गदर्शक तत्वामध्ये बदल करण्यात आला आहे. याबद्दल सांगताना अनुराग ठाकूर यांनी सांगितले आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात सीएनजी आणि पीएनजी च्या किमतीमध्ये मागील दोन वर्षांमध्ये 8.57 डॉलर ने वाढ झाली आहे. तसेच सुधारित घरगुती गॅस किमतीच्या मार्गदर्शक यासाठी सुधारित गॅस घरगुती गॅस किमतीचे मार्गदर्शक तत्वे तत्त्वांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे. की स्थिर किंमत निश्चित करण्यासाठी आणि बाजारातील प्रतिकूल चढउतारापासून उत्पादकांना पुरेसे संरक्षण देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.

BOM online loan बँक देत आहे बिना कागदपत्रांचे २० लाख रुपयांपर्यंत कर्ज

कोणत्या शहरात किती असेल नवीन किंमत

या निर्णयानंतर दिल्ली सीएनजी ची किंमत जवळपास सहा रुपयांनी कमी होणार आहे. पीएनजी ची किंमत सहा रुपयांनी कमी होणार आहे.

मुंबईत सीएनजीचे दर आठ रुपयांनी तर पीएनजीचे दर पाच रुपयांनी कमी होणार आहेत.

बंगलोर मध्ये सीएनजी ची किंमत सहा रुपयांनी तर पीएनजी ची किंमत साडेसहा रुपयांनी कमी होणार आहे.

पुण्यात सीएनजी ची गाणी पीएनजी ची किंमत पाच रुपयांनी कमी होणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

आमच्या whatsapp  ग्रुप ला जुडण्या साठी येथे क्लिक करा

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?