CISF RECRUITMENT :- नमस्कार मित्रांनो दहावी पास विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. सीआयएसएफ मध्ये दहावी पास विद्यार्थ्यांसाठी 787 ट्रेडमॅन पदांची भरती होणार आहे. तर आज आपण या भरती बद्दल माहिती घेऊया.
मित्रांनो केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल म्हणजेच सीआयएसएफ यामध्ये . कॉन्स्टेबल tradesman पदाचे एकूण 787 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 डिसेंबर 2022 असणार आहे. यामध्ये एकूण 787 पद संख्या असणार आहे. cisf recruitment
कोणत्या पदासाठी किती जागा आहेत
- cook पदासाठी एकूण तीनशे चार जागा आहेत.
- कोबलर पदासाठी सहा जागा आहेत.
- टेलर पदासाठी 27 जागा आहेत.
- बार्बर या पदासाठी 102 जागा आहेत.
- वॉशरमॅन या पदासाठी 118 जागा आहेत.
- स्वीपर या पदासाठी 199 जागा आहेत.
- पेंटर या पदासाठी एक जागा आहे.
- मेसोन या पदासाठी 12 जागा आहेत.
- प्लंबर या पदासाठी चार जागा आहेत.
- माळी या पदासाठी तीन जागा आहेत.
- आणि वेल्डर या पदासाठी तीन जागा आहेत
- अशा मिळून एकूण 779 जागा आहेत.
- आणि कॉन्स्टेबल कोबलर बॅकलॉग व्हॅकेंसीद्वारे एकूण 16 जागा भरल्या जाणार आहेत.
- अशा टोटल 787 जागांची भरती होणार आहे.
- 87 जागापैकी 77 जागा एक्स सर्विस मॅन या पदासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता
मित्रांनो यामध्ये प्रत्येक ट्रेड साठी तुम्हाला त्या ट्रेडमध्ये पारंगत असणे आवश्यक आहे . यामध्ये वेल्डर आणि पेंटर पदासाठी तुम्हाला तुमच्याकडे या पदांची या ट्रेड द्वारे ITI केलेला असणे आवश्यक आहे .बाकी सर्व पदांसाठी तुम्हाला फक्त दहावी पास असणे आवश्यक आहे.
काय आहे वयोमर्यादा
मित्रांनो वरील सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे पूर्ण झालेली असावे. आणि 23 वर्षाच्या आत मध्ये असणे आवश्यक आहे. यामध्ये शेड्युल कास्ट साठी पाच वर्षांची सूट आहे. तसेच ओदर बॅकवर्ड क्लासेस साठी तीन वर्षाची सूट आहे.
ऑनलाइन अर्ज कसा करावा
मित्रांनो ऑनलाईन अर्ज आहे 11 November 2022 पासून सुरू होत आहेत. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर २०२२ ही असणार आहे.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
Leave a Reply