नमस्कार मित्रानो नोकरीच्या शोधात असणाऱ्या मित्रांसाठी महत्वाची आणि चांगली बातमी आहे. central industrial security force म्हणजेच cisf मध्ये १२ वी पास मुला आणि मुलींसाठी उमेदवारांसाठी भरती होणार आहे .तर आज आपण या बद्दल पूर्ण माहिती घेऊ.
मित्रानो सिसीफ cisf मध्ये अससिस्टन्स सब इन्स्पेक्टर या पदासाठी टोटल १२२ पदांची भरती होणार आहे. आणि हेड कॉन्स्टेबल पदासाठी ४१८ पदांची भरती होणार आहे.
कोणासाठी किती जागा
मित्रानो मुलांसाठी अससिस्टन्स सब इन्स्पेक्टर पदांसाठी ९४ जागा आहेत .आणि मुलींसाठी १० जागा राखीव आहेत .तसेच डिपार्टमेंट साठी १८ जागा राखीव आहेत. तसेच हेड कॉन्स्टेबल पदांमध्ये मुलांसाठी ३१९ जागा आहेत .आणि मुलींसाठी ३६ जागा राखीव आहेत .तसेच डिपार्टमेंट साठी ६३ जागा राखीव आहेत.
किती असेल पगार
अससिस्टन्स सब इन्स्पेक्टर पदांसाठी पगार कमीत कमी २९००० रुपये ते ९२ हजार रुपये असणार आहे. तसेच या मध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार आलौन्स जोडले जातील. हेड कॉन्स्टेबल पदासाठी कमीत कमी २५५०० रुपये ते ८११०० रुपये असणार आहे . तसेच या मध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार आलौन्स जोडले जातील.
काय आहे वयोमर्यादा
मित्रानो अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २५ ऑक्टोबर २०२२ रोजी १८ वर्ष पूर्ण झालेले असावे. आणि २५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत तुम्ही २५ वर्ष पूर्ण केलेले नसावे. या साठी तुमचा जन्म २६ ऑक्टोबर १९९७ नंतर आणि २५ ऑक्टोबर २००४ च्या आगोदर झालेला असावा. वयोमर्यादेत शेडूल्ड कास्ट साठी ५ वर्षाची सूट आहे. मागासलेल्या वर्गासाठी ३ वर्षाची सूट आहे . आणि भारतीय सेनेतून सेवा पूर्ण करून आलेल्या उमेदवारासाठी त्यांनी सेवा सोडल्या नंतर ३ वर्ष पर्यंतची सूट आहे.
फिजिकल भरती साठी अर्ज करणाऱ्या पुरुष उमेदवाराची उंची १६५ सेंटिमीटर आणि महिला उमेदवाराची उंची १५५ सेंटिमीटर असावी. पुरुष उमेदवाराची छाती ७७ ते ८२ सेंटिमीटर असावी.
कसा करावा अर्ज
मित्रानो सिसीफ ने वेगवेगळ्या राज्य साठी अर्ज करण्यासाठी वेगवेळे adress दिलेले आहेत . महाराष्ट्र तिल उमेदवार अर्ज करण्यासाठी या digcz@cisf.gov.in पत्त्यावर अर्ज करावा
Leave a Reply