मित्रानो अर्ज करण्यासाठी cisf च्या वेबसाईट वर गेल्यावर तुम्हाला तेथे हेड कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर पदासाठी अप्लाय चे ऑपशन दिसेल तिथे क्लिक करा येथे एक नवीन पेज ओपन होईल येथे रेजिस्ट्रेशन करावे त्यानंतर अप्लिकेशन फॉर्म ओपन होईल तो भराव पूर्ण माहिती भरल्या नंतर फॉर्म जमा करावा आणि त्या नंतर तुम्हाला तुमच्या वर्गानुसार फीस जमा करावी लागेल आणि तुमचा अर्ज पूर्ण होईल