नमस्कार मित्रानो नवी मुंबई येथे घर घेण्याचा तुमचा विचार असेल. तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. मुंबईतील सिडको ने 4 हजार 157 घरांची जाहिरात cidco lottery प्रसिद्ध केली आहे . या साठी आज पासून म्हणजे १ सेप्टेंबर पासून या साठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तर आज आपण या बद्दल माहिती घेऊ.
मित्रानो या मध्ये सर्वात चांगली बातमी म्हणजे. या मधील ४०४ घरे हि प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी राखीव ठेवलेले आहेत.तर मित्रानो सिडको ने सर्व मिळून ४ हजार १५८ घरे २४५ गेले आणि ६ कार्यालयाची जाहिरात cidco lottery प्रसिद्ध केली आहे .
हे सुद्धा वाचा:- work from home jobs
हि घरे नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली , टाळोजा आणि खारघरमध्ये असणार आहेत. आणि सर्वसामान्यांसाठी येथे स्वतःचे घर घेणे सोपे व्हावे म्हणून सिडको ने मेगा लॉटरी २०२२ काढणार आहे.
online application link :- lottery.cidcoindia.com
help line no :- 022 62722255
Leave a Reply