alt cibil score

Cibil score loan शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी सिबिल स्कोर चेक करणार

cibil score loan :- नमस्कार मित्रांनो शेतकरी शेतामध्ये विविध काम करण्यासाठी किंवा पिकांची पेरणीसाठी बियाणे खरेदी करणे, पाईपलाईन करण्यासाठी किंवा कोणत्याही अशा अनेक कारणांसाठी कर्ज घेत असतात .बँकेकडून कर्ज घेत असतात पण आता शेतकऱ्यांना कर्ज  Farmer loan घेण्यासाठी आता सिबिल स्कोर त्यांचा आधी चेक केला जाणार आहे. आणि त्यानुसार त्यांना कर्ज दिले जाणार आहे तर आज आपण त्याबद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या सिबिलचा मुद्दा चांगला चर्चेत आहे. शेतकऱ्यांचे सिबिल तपासून कर्ज देण्याची भूमिका बँकांनी घेतली आहे.  ही बाब रयत क्रांती पक्षाने Finance Minister Nirmala Sitharaman  यांच्या लक्षात आणून दिली.  त्यानंतर केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत रिझर्व बँकेला कळवले सुद्धा आहे . मित्रांनो आता इथून पुढे शेतकऱ्याला कोणतेही कर्ज घ्यायचे असेल. तर त्यांना अगोदर त्यांचे सिबिल स्कोर चेक केले जाणार आहे. आणि त्यानंतर त्यांना कर्ज दिले जाणार आहे .असे बँका मागील काही दिवसापासून योजना राबवत आहेत .पण आता हा मुद्दा आरबीआय कडे गेलेला आहे. आता आपल्याला प्रतीक्षा आहे की आरबीआय यावर काय निर्णय घेते. cibil score loan

credit score तुमचा सिबिल स्कोर किती आहे घरबसल्या करा चेक

मुद्दे तपासून शेतकऱ्यांना सविस्तर उत्तर पाठवण्याच्या सूचनाही या अधिकाऱ्यांनी रिझर्व बँकेला दिली आहेत. Reserve bank of India  हातात पर्यंत तरी केंद्र सरकारचे अनेक आदेश निर्देशांना करांची टोपली दाखवत आलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सिबिल बाबत केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांच्या सूचना रिझर्व बँक किती गांभीर्याने घेते ते पाहावे लागणार आहे. civil score तपासून शेतकऱ्यांना कर्ज द्यायचे म्हटले तर एकाही शेतकऱ्याला कर्ज मिळणार नाही. म्हणून शेती कर्जासाठी सिबिलची अट असू नये अशी मागणी देशभरातील तमाम शेतकरी वर्गातून होते.

 1. cibil score तपासून हेच मुळात शेतकऱ्यांसाठी नवीन असून याबाबत बहुतांश शेतकऱ्यांना फारशी माहिती नाही.
 2. सिबिल म्हणजे काय ते कोण अन कसे तपासते.
 3. त्यात कोणते मुद्दे ग्राह्य धरले जातात हेच शेतकऱ्यांना अजून माहिती नाही.
 4. अशावेळी त्यांना सिबिलची अट लावणे म्हणजे देशभरातील शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित ठेवणे असेच म्हटले जाणार आहे.

मुळात शेतीसाठी कर्ज पुरवठा कमीच असतो. पीक कर्जाचे उद्दिष्ट कमी ठेवले जाते त्यातही उद्दिष्टांच्या 40 ते 50 टक्के कर्ज पुरवठा होतो .शेतकऱ्यांसाठीची बहुतांशी कर्ज प्रकरणे ही योजना अनुदानाशी संबंधित असतात. शेतकऱ्यांचे सिबिल पाहून कर्ज देण्यात आले तर शेतकरी शेतीसाठी अनेक योजना अनुदानापासून देखील शेतकरी वंचित राहतील. याचाही विचार झाला पाहिजे कर्ज घेतल्याशिवाय कोणताही व्यवसाय सुद्धा शेतकरी उभारू शकत नाहीत .

 1. शेतकऱ्यांची परिस्थिती आणि दिवसेंदिवस भांडवली होत असलेली शेती पाहता .
 2. या व्यवसायात पण शेतकऱ्यांना कर्ज काढावेच लागते.
 3. परंतु शेती आणि इतर व्यवसायात खूप फरक आहे.
 4. शेती हा व्यवसाय उघड्यावर केला जातो.
 5. या व्यवसायात निसर्ग कधी घातक करेल याचा नेम नाही.
 6. शेतात बियाणे पेरल्यापासून ते शेतमाल घरात येईपर्यंत नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन मिळेल की नाही याचीही गॅरंटी नसते.
 7. मागील काही वर्षापासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान वाढले असताना.
 8. बहुतांशी शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहतात .
 9. अनेक शेतकऱ्यांना विमा भरपाई देखील मिळत नाही.
 10. मिळाली तर ती फारच तुटपुंजी असते.
 11. शेती करताना शेतकऱ्यांना तंत्रज्ञान वापरायचे स्वातंत्र्य नाही.
 12. शेतीमाल हाती आला की त्याच रास्त दर मिळत नाही.
 13. शेतीमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार ही शेतकऱ्यांना नाही.
 14. हे जर सरकार आणि व्यापारी ठरवितात .
 15. एक नियम बँकांनी आणखीन एक नियम लागू केल्यामुळे शेतकरी आणखीनच जास्त अडचणीत येणारे आहे. असे दिसून येत आह.
 16. शेतीमालाचे माती करणारे निर्णय शासन पातळीवर घेतले जातात.
तुमचा सिबिल स्कोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

अशा परिस्थितीत शेतकऱ्याकडून वेळेत कर्ज परतफेड कशी होणार .आणि वेळेत कर्ज परतफेड झाली नाही तर त्याचे civil score  खराब झाले . तर त्याला शेतकरी नाही तर शासन जबाबदार असते हे लक्षात घेतले पाहिजे.  बँकांनी कर्ज नाकारल्यावर अनेक शेतकरी खाजगी सावकाराकडे जातात.  सावकार अवाच्या संवा व्याजदर लावतात . कर्ज वसुली करण्यासाठी दंडेल दंडेल शाही वापर करतात. यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. सिबिलच्या नावाखाली शेतकऱ्यांना कर्ज नाकारले तर खाजगी सावकारी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या पण वाढतील याचा सुद्धा शासनाने विचार केला पाहिजे.cibil score loan

cibil score loan :- Hello friends, farmers are taking loans for doing various work in the field or for planting crops, buying seeds, building pipelines or any other reasons. . And if the loan is going to be given to them accordingly, let us know about it today.

Friends, the issue of farmers’ sibyl has been well discussed for the past few days. Banks have taken the role of giving loans by checking the CIBIL of farmers. This matter was brought to the notice of Finance Minister Nirmala Sitharaman by the Ryat Kranti Party. After that, the senior officials of the Union Ministry of Finance have also informed the Reserve Bank about this. Friends, from now on, the farmer will want to take any loan. So their CIBIL score will be checked first. And after that they are going to be given loans. Banks have been implementing such schemes for the past few days. But now this issue has gone to RBI. Now we have to wait to see what RBI decides on this. cibil score loan

Credit score Check your CIBIL score at home

These officials have also given instructions to the Reserve Bank to check the issues and send a detailed reply to the farmers. The Reserve Bank of India has been showing the basket of taxes in accordance with several directives of the central government. Therefore, it has to be seen how seriously the Reserve Bank takes the instructions of the central government officials regarding farmers’ CIBIL. If farmers are asked to give loans by checking civil score, not a single farmer will get a loan. Therefore, there is a demand from all the farmers across the country that CIBIL should not be a condition for agricultural loans.

Checking cibil score is basically new for the farmers and most of the farmers do not know much about it.
Who and how examines what Sybil is.
Farmers still do not know what issues are considered in it.
In that case, it will be said that imposing a condition of Sibil on them means depriving the farmers of the country from credit.

Basically, loan supply for agriculture is less. The crop loan target is kept low even with 40 to 50 per cent of the target being loaned.Most of the loan cases for farmers are related to the scheme subsidy. If the loan is given by looking at the CIB of the farmers, the farmers will also be deprived of many scheme subsidies for agriculture. It should also be considered that farmers cannot set up any business without taking loans.

Considering the condition of the farmers and the agriculture which is becoming capitalized day by day.
Farmers also have to take loans in this business.
But there is a big difference between agriculture and other occupations.
Farming is an open business.
There is no telling when nature will be dangerous in this business.
From the time the seed is sown in the field to the time the produce reaches the home, there is no guarantee that the crop will be produced due to natural calamities.
While agricultural losses have increased due to natural calamities in the past few years.
Most of the farmers are deprived of government assistance.
Many farmers do not even get insurance compensation.
If received, it is very meager.
Farmers do not have freedom to use technology while farming.
When the agricultural produce comes in hand, the same price is not given.
Farmers do not have the right to decide the price of agricultural produce.
This is decided by the government and businessmen.
Farmers are going to face more problems as one rule banks apply another rule. It seems so.
Decisions regarding soiling of agricultural produce are taken at the government level.
Click here to check your CIBIL score

In such a situation, how will the loan be repaid on time by the farmer. And if the loan is not repaid on time, his civil score will be bad. So it should be noted that it is not the farmers but the government that is responsible for it. Many farmers turn to private lenders when banks refuse loans. Lenders charge interest rates based on Ava. Dandel uses Dandel Shahi to recover debts. Due to this, suicides of farmers are increasing. The government should also consider that if farmers are denied loans in the name of CIBIL, private moneylenders and farmer suicides will also increase.cibil score


Posted

in

by

Comments

One response to “Cibil score loan शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी सिबिल स्कोर चेक करणार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?