cibil score :- नमस्कार मित्रांनो आपण शेतकरी असो नोकरदार वर्ग असो किंवा कोणताही व्यावसायिक असो. त्यांना जर बँकेमधून कर्ज घ्यायचे असेल तर त्यांचा सर्वात अगोदर त्यांचा सिबिल स्कोर चेक केला जातो. आणि सिबिल स्कोर चांगला असेल तरच तुम्हाला कर्ज दिले जाते. तर आज आपण हाच सिबिल स्कोर चांगला कसा ठेवावा. आणि सिबिल स्कोर मध्ये वाढ कशी करता येईल याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.
तुम्ही जर या अगोदर कोणत्याही बँकेकडून किंवा एखाद्या संस्थेकडून personal loan , home loan , car loan घेतलेले असेल आणि त्याची वेळेवर परतफेड केलेली नसेल. तर तुमचे यामुळे सिबिल स्कोर खराब होऊ शकतो. जर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर चांगला ठेवायचा असेल तर तुम्हाला यासाठी. तुम्ही आता जे एखादे कोणतेही कर्ज घेतलेले असेल तर त्याचा वेळेवर हप्ता भरणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. cibil score
workshop recruitment पुण्यामध्ये आय टी आय पास वर २८३ पदांची भरती
तुम्हाला कर्ज घेण्यासाठी कमीत कमी तुमचा सिबिल स्कोर 650 ते 750 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला कोणतीही बँक कर्ज देते.
right to education द्वारे आता या मुलांची शाळेची फीस सरकार भरणार
तुमचा सिबिल स्कोर चांगला ठेवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला credit mantri , paisa bazar हे ॲप्लिकेशन वापरून तुमचा क्रेडिट स्कोर तुम्ही चेक करू शकता. तसेच तुमचा क्रेडिट स्कोर कसा मेंटेन करायचा याबद्दल सुद्धा तुम्हाला यामध्ये एप्लीकेशन मार्गदर्शन भेटते.
पैसा बाजार app downloan करण्यासाठी येथे क्लिक करा
Leave a Reply