alt central railway

central railway मध्ये 600 जागांची मोठी भरती

central railway recruitment November 2022 :- नमस्कार मित्रांनो central government नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे . आता सेंट्रल रेल्वेने 600 पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे .तर आपण याबद्दल पूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो central railway जाहिरातीनुसार त्यांनी 21 ऑक्टोबर 2022 रोजी ही यादी सूचना जाहीर केली होती . आणि यासाठी 28 ऑक्टोबर 2022 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.  यामध्ये आपल्याला स्टेनोग्राफर,  क्लर्क , गुड्स कार्ड, स्टेशन मास्टर, अकाउंट असिस्टंट ,अकाउंट क्लर्क या सर्व पदांसाठी भरती होणार आहे. यामध्ये सर्व मिळून जागांची भरती होणार आहे.

central railway recruitment 2022 ची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कोणत्या पदासाठी किती जागा

 1. stenographer :- या पदासाठी सर्व मिळून 08 जागा आहेत.  यामध्ये SC/ST साठी दोन जागा.  OBC साठी दोन जागा आणि ओपन कॅटेगिरी साठी चार जागा आहेत .
 2. senior clerk :- या पदासाठी 154 जागा आहेत.  यामध्ये SC/ST साठी 38 जागा . ओबीसी साठी 33 जागा आणि ओपन कॅटेगिरी साठी 83 जागा आहेत.
 3. goods guard :- या पदासाठी 46 जागा आहेत . यामध्ये एससी एसटी साठी10 जागा .ओबीसी साठी 17 जागा आणि ओपन कॅटेगिरी साठी 19 जागा आहेत.
 4. station master :-  या पदासाठी टोटल 75 जागा आहेत.  यामध्ये एससी एसटी साठी 18 जागा.  ओबीसीसाठी 19 जागा आणि ओपन कॅटेगरी साठी 38 जागा आहेत.
 5. junior assistance accountant :-  या पदासाठी 150 जागा आहेत . यामध्ये 34 जागा ओबीसी साठी 26 जागा आणि ओपन कॅटेगिरी साठी 90 जागा आहेत .
 6. junior clerk :-  या पदासाठी 126 जागा आहेत.. यामध्ये 44 जागा ओबीसीसाठी 28 जागा आणि ओपन कॅटेगिरी साठी 64 जागा आहेत.
 7. account clerk ;-  या पदासाठी 37  जागा आहेत यामध्ये एससी एसटी साठी 08  जागा ओबीसीसाठी 11 जागा आणि ओपन कॅटेगरी साठी 18 जागा आहेत.
online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता

 • स्टेनोग्राफर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार बारावी पास असणे आवश्यक आहे .तसेच त्यांची short hand typing speed  80 वर्ड पर मिनिट असणे आवश्यक आहे.
 • सीनियर क्लर्क या पदासाठी तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त यूनिवर्सिटी मधून डिग्री घेतलेली असणे आवश्यक.
 • आहे गुड्स गार्ड पदासाठी सुद्धा कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून डिग्री घेतलेली असणे आवश्यक आहे.
 • स्टेशन मास्तर पदासाठी सुद्धा कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून डिग्री असणे आवश्यक आहे.
 • जुनियर अकाउंटंट असिस्टंट पदासाठी कोणतेही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी मधून डिग्री घेतलेली आवश्यक आहे.
 • तसेच डिव्हिजन ऑनर्स मास्टर डिग्री सुद्धा असणे आवश्यक आहे.
 • ज्युनिअर क्लर्क या पदासाठी बारावी पास असणे आवश्यक आहे यामध्ये तुम्ही कमीत कमी 50 टक्के सह पास असणे आवश्यक आहे.
 • अकाउंट क्लर्क या पदासाठी बारावी कमीत कमी 50 टक्के मार्कसह बारावी पास असणे आवश्यक आहे.

काय आहे वयोमर्यादा

वरीलपदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमीत कमी वय १८ वर्ष. जास्तीत जास्त वय ओपन कॅटेगरीसाठी 42 वर्षे . ओबीसी कॅटेगिरी साठी 45 वर्षे .आणि एससी एसटी कॅटेगिरी साठी 47 वर्षे .

उमेदवारांना वरील सर्व पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.  ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 28 ऑक्टोबर 2022 पासून अर्ज सुरू झाले आहेत . आणि शेवटची तारीख 28 नंबर 2022 च्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता.

कशी असेल परीक्षा परीक्षेमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज झाल्यानंतर medical test, झाल्यानंतर तुमची cbt test आणि document verification   होईल आणि त्यानंतर तुम्हाला merit listनुसार सिलेक्शन होणार आहे.

central railway च्या  website वर  जाण्यासाठी येथे क्लिक करा

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?