सेंट्रल रेल्वेच्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील वेबसाईटवर क्लिक करावे लागेल.
for online apply click here
वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही सेंट्रल रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन इंटर या ऑप्शन वर क्लिक करावे .त्यानंतर तुम्हाला सेंट्रल रिक्रुटमेंट सेलचे पेज ओपन होईल आणि तेथे ऑनलाईन आपला या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.
सेंट्रल रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
सेंट्रल रेल्वेचे जाहिरातीची पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा