नमस्कार मित्रांनो दहावी पास विद्यार्थ्यांसाठी . आणि आयटीआय केलेल्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. central coalfield limited यांनी 10 वी पास आणि iti उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 650 पदांची मोठी भरती काढली आहे. तर आज आपण या भरतीबद्दल माहिती घेऊया.
central coalfield limited यांनी ट्रेड अप्रेंटिस आणि प्रेशर अप्रेंटिस च्या विविध पदांसाठी .मोठी भरती काढली आहे . त्यासाठी जाहिरात केली आहे . आणि आता त्याचे ऑनलाईन अर्ज सुरू आहेत . जे इच्छुक उमेदवार आहेत आणि या पदांसाठी योग्य उमेदवार आहेत . त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 ठेवलेली आहे.
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
किती आहेत पदे
- ट्रेड अप्रेंटिस trade apprentice मध्ये
- इलेक्ट्रिशियन साठी 200 जागा आहेत .
- फिटर या पदासाठी 150 जागा आहेत .
- डिझेल मेकॅनिक या पदासाठी 50 जागा आहेत.
- copa पदासाठी 20 जागा आहेत.
- मशीनिष्ट पदासाठी 10 जागा आहेत.
- टर्नर पदासाठी 10 जागा आहेत.
- इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक या पदासाठी 10 जागा आहेत.
- सेक्रेटरीअल असिस्टंट पदासाठी 10 जागा आहेत.
- अकाउंटंट पदासाठी 45 जागा आहेत.
- वेल्डर पदासाठी 30 जागा आहेत.
- itcsm पदासाठी 10 जागा आहेत.
- प्लंबर पदासाठी 10 जागा आहे.
online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
प्रेशर अप्रेंटिस साठी
- मेडिकल लायब्ररी टेक्निकल पदासाठी 15 जागा आहेत
- मेडिकल लायब्ररी टेक्निशियन रेडिओलॉजी साठी10 जागा आहेत
- हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदासाठी 05 जागा आहेत
- ड्रेसर पदासाठी 05 जागा आहेत
- सर्वर पदासाठी 10 जागा आहेत
- वायरमन पदासाठी 10दहा जागा आहेत
- मल्टीमीडिया अँड वेब पेज डिझायनर पदासाठी 10जागा आहेत
- मेकॅनिक रिपेअर अँड मेन्टेनन्स पदासाठी 05 जागा आहेत
- इलेक्ट्रिकल पावर डिवाइस मेकॅनिक पदासाठी पाच जागा आहेत
- मेकॅनिक अर्थ मूवी मेकॅनिक मशिनरी पदासाठी 05 जागा आहेत
- वेल्डर पदासाठी 10 जागा आहेत
- असे वरील सर्व पद मिळून टोटल 635 जागांची भरती होणार आहे
काय असेल पात्रता
वरील सर्व पदांसाठी ट्रेड अप्रेंटिस मधून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना. 01/08/2022 रोजी कमीत कमी 18 वर्षे पूर्ण झालेले असावेत. आणि 01/08/2022 रोजी त्यांचे वय कमीत कमी 32 वर्षाच्या आत मध्ये असावे.उमेदवाराने कमीत कमी दहावी पास केलेली असावी. आणि उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करणार आहे. त्या पदाच्या त्याने आयटीआय केलेला असावा.
या उमेदवाराला दिले जाणार प्राथमिकता
जर उमेदवार परियोजना प्रभावित परिवार project effected people म्हणजेच प्रकल्पग्रस्त असेल .त्यांना या भरतीमध्ये विशेष प्राथमिकता देण्यात येणार आहे.
प्रेशर अप्रेंटिस पदांमधील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार वयोमर्यादा 01/08/2022 रोजी कमीत कमी 18 वर्षे .आणि जास्तीत जास्त 26 वर्षाच्या आत मध्ये असावे बाकी वरील अटी सेम आहेत.
अर्ज कसा करावा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Leave a Reply