CDS EXAM ONLINE APPLICATION

यूपीएससी द्वारे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला अगोदर UPSC.GOV.IN या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

तेथे गेल्यानंतर आपल्या नोंदणीकृत खात्यात लॉगिन करावे.

आणि ओटीआर तीन साठी नोंदणी करावी.

आणि यूपीएससी पोर्टलवर प्रवेश करावा.

यूपीएससी 2023 इंडिया सीडीएस परीक्षा साठी अर्ज करा असे विचारलेले असेल तेथे क्लिक करावे.

तेथे आपला पूर्ण बायोडाटा भरावा त्यानंतर तुमचा फोटो सही आणि ओळखपत्र हे सर्व कागदपत्र अपलोड करावे लागतील.

त्यानंतर EXAM FEES भरावी आणि अखेर अर्ज सबमिट करावा.

भविष्यातील संदर्भाची प्रिंट आऊट घ्यावी.

यूपीएससी अभ्यासक्रम अभ्यासक्रम हा इंग्रजी सामान्य ज्ञान आणि प्राथमिक गणित यूपीएससी सीडीएस 2023 च्या प्रश्नपत्रिका समाविष्ट केले जाणार आहे .एकूण 300 गुण गुणांसाठी 340 प्रश्न असणार आहेत.

यूपीएससी एनडीए अभ्यासक्रम यूपीएससी इंडिया अभ्यासक्रमामध्ये 2023 मध्ये गणित सामान्य क्षमता चाचणी असे दोन पेपर असतील जी टी एस चा पेपर 600 गुणांचा तर गणिताचा पेपर तीनशे गुणांचा असेल यूपीएससीच्या भरती माहिती पदासाठी 395 आणि यूपीएससी सीडीएस पदासाठी 341 जागा उपलब्ध आहेत.

× How can I help you?