नमस्कार मित्रांनो सीबीएससी बोर्डाने 2022-23 साठीचे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे . तर आज आपण सीबीएससी बोर्ड CBSE BOARD EXAM 2022-23 परीक्षेचे वेळापत्रक timetable बद्दल माहिती घेऊया.
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन central board of secondary education . यांनी काल जाहीर केलेल्या माहितीनुसार. सत्र 2022-23 च्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोरोनापूर्वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील . असे सांगितले आहे. आणि कोविड म्हणून सीबीएससी ने गेल्या वर्षी अभ्यासक्रमात 30 टक्के कपात केली होती . cbse चे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनीदिलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे.
परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
त्यांनी सांगितले की सीबीएससी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक हे डिसेंबर 2022 मध्ये प्रसिद्ध होईल . ते अधिकृत वेबसाईटवर cbse.nic.in वर प्रसिद्ध केले जाईल . 2022-23 साठी परीक्षेचा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2019-20 प्रमाणेच असेल . यामध्येही कोणतेही कपात केली जाणार नाही . बोर्डाच्या परीक्षाबाबत अफवा पसरल्यानंतर भारतात यांनी या गोष्टी संदर्भात माहिती दिली आहे .
सीबीएससी बोर्डाच्या वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
गेल्या वर्षी सीबीएससी परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या होत्या. यंदा मात्र तसं होणार नसून परीक्षा एकाच टर्ममध्ये घेतली जाणार आहे . गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भाव भावामुळे सीबीएसईंना परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता . पहिले टर्मच्या परीक्षेचा आयोजन गेल्या वर्षी November -December मध्ये करण्यात आलं होतं . तर टर्म टू ची परीक्षा 26 एप्रिल पासून सुरू झाली होती . यावर्षी सीबीएससी ना 22 जुलै रोजी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला . इयत्ता बारावी मध्ये एकूण 92 % तर दहावी मध्ये 94 % विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
Leave a Reply