Cat exam

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बंगलोरद्वारे सामायिक प्रवेश चाचणी सी ए टी २०२२ साठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे पूर्वी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत 14 सप्टेंबर होती आता सिटी नोंदणी विंडो 21 सप्टेंबर पर्यंत खुली राहणार आहे

ज्या उमेदवारांना आयआयएम आणि इतर टॉप बिझनेस स्कूल द्वारे ऑफर केलेल्या एम बी ए प्रोग्रॅम मध्ये प्रवेश घ्यायचा आहे ते अधिकृत साईट वर अर्ज करू शकतात सीईटी 2022 नोंदणीची अंतिम मुदत 21 सप्टेंबर 2022 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वाढवली आहे यावर्षी सामायिक प्रवेश परीक्षा 27 नोव्हेंबर रोजी संगणक आधारित पद्धतीने घेतली जाईल 150 शहरांमधील केंद्रावर दोन तासाच्या कालावधीसाठी परीक्षेसाठी तीन सत्रे होतील परीक्षेसाठी प्रवेश पत्र सत्तावीस ऑक्टोबर रोजी सर्व नोंदणीकृत उमेदवारांमध्ये वितरित केले जाणे अपेक्षित आहे

× How can I help you?