CAT exam साठी अर्ज करण्याची तारीख वाढली

नमस्कार मित्रांनो व्यवसाय आणि मॅनेजमेंट मध्ये आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना .ग्रॅज्युएशन नंतर एमबीए करण्यासाठी चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी सामायिक प्रवेश चाचणी cat exam द्यावी लागते. म्हणजेच comon admission test  द्यावी लागते तर या कॉमन ऍडमिशन टेस्ट ची जी तारीख होती.  आधीची ती आता बदललेली आहे . आणि तारीख वाढवून देण्यात आली आहे तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.

मी वरती सांगितले की विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन नंतर एमबीए करण्यासाठी कॉमन ऍडमिशन टेस्ट CAT  द्यायची  असते . त्यासाठी चांगले कॉलेज मिळावे महाराष्ट्रात किंवा ऑल इंडिया मध्ये चांगले कॉलेज मिळावे यासाठी कॉमन ऍडमिशन टेस्ट देण्यासाठी जो . जो पहिली तारीख होती ती 14 सप्टेंबर होती  आता ती तारीख वाढवून त्यात परीक्षेच्या नोंदणी नोंदणीसाठी तारीख वाढवण्यात आलेली आहे

for online application click here

मित्रांनो त्यात परीक्षेच्या फीस जर पाहिजे झाली . तर सर्व उमेदवारासाठी एससी एसटी पीडब्ल्यूडी श्रेणी वगळता ऑनलाइन अर्जाची फीस 2300 रुपये असणार आहे . कारण त्यांना ११५० रुपये जमा करावे लागेल.  विशेष म्हणजे मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून 50% गुणासह डिग्री घेतलेल्या अर्जदार.  अर्ज करण्यास पात्र आहेत . मात्र राखीव प्रवर्गातील अर्जदारांना पदवीसाठी आवश्यक असलेल्या किमान गुणांसह शिथिलता देण्यात येणार आहे . उमेदवारांना अर्ज भरण्यापूर्वी पात्रता विकास तपासणी तपासण्यासाठी अत्यंत प्रोत्साहित केले जाते.

किती आहे शेवटची तारीख येथे पहा

 


Posted

in

,

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?