cannabis farming :- नमस्कार मित्रांनो गांजा शेती करणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो. कारण गांजा हा एक नशाचा पदार्थ आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतामध्ये गांजा चे लागवड करू शकत नाहीत. जर कोण शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये गांजा ची लागवड केली .तर सदर शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो मात्र यात सं.दर्भात आज मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे .त्याबद्दल आता आपण माहिती पाहू.
मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील हनुमंत शिंदे नावाच्या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये गांजाची लागवड केली होती. या कारणास्तव या शेतकऱ्यावर NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. यानंतर या शेतकऱ्याला अटक करण्यात आली. परंतु उच्च न्यायालयाने गांजाचे झाडे व त्याच्या पानांना मादक पदार्थ म्हणता येणार नाही हा दावा . ग्राह्य म्हणून उच्च न्यायालयाने सदर शेतकऱ्याची जामिनावर सुटका केली आहे . त्याचबरोबर उच्च न्यायालयाने सदर शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयांच्या वैयक्तिक दंड यावर जामीन मंजूर केला आहे. या case च्या निर्णय न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी दिला आहे. आता गांजा ची झाडे व त्यांच्या पानांना मादक पदार्थ म्हणता येणार नाही हा दावा ग्राह्यमानात. Mumbai high court ने शेतकऱ्याची सुटका केली. मग आता प्रश्न उपस्थित होतो. की शेतकरी आता कांद्याची शेती करू शकणार की नाही. तर गांजा ची शेती शेतकरी करू शकतात. मात्र ते त्यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून परवाना घ्यावा लागतो . त्याचबरोबर गांजा शेती खुल्या विनापरवाना करता येणार नाही. cannabis farming
भारताने नार्कोटिक्स ड्रग्स अंड को ट्रॅफिक सबस्टन्स ॲक्ट narcotics drugs and traffic substance act नुसार 1985 मध्ये गांजा च्या लागवडीवर बंदी घातली आहे. नंतर एनडीपीएस कायद्याने उत्तराखंडला नियंत्रित पद्धतीने गांजाची लागवड कायदेशीर करण्यास परवानगी दिली आणि उत्तराखंड . हे भारतातील गांजा लागवड सुरू करणारे पहिले राज्य बनले होते. आता यानंतर हळूहळू भारतातील प्रत्येक राज्यांमध्ये नियंत्रित पद्धतीने कांद्याची लागवड करण्यास परवानगी देत आहेत.
CISF RECRUITMENT मध्ये १० वी पास साठी मोठी भरती
post office फक्त 5 हजारात पोस्ट ऑफिस सोबत करा हा व्यवसाय सुरु
Ipl 2023 MI आणि CSK या star खेळाडूना सोडणार
sbi credit card खात्यात पैसे नसले तरीही ATM मधून काढू शकता पैसे
Leave a Reply