नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे .की आज काल सुशिक्षित लोक सुद्धा शेतीकडे वळून सुधारित पद्धतीने शेती करून नोकरीपेक्षाही चांगला पैसा कमवत आहेत .तर आज आपण business idea सुद्धा अशाच एका पिकाबद्दल माहिती घेणार आहोत .ज्याची लागवड करून तुम्ही चांगले पैसे म्हणजेच सरकारी नोकरदारा सुद्धा अपेक्षासुद्धा जास्त पैसे कमवू शकता.
तर मित्रांनो आज आपण ज्या पिकाबद्दल माहिती घेणार आहोत . business idea या पिकाचे नाव आहे आले . म्हणजेच अद्रक तुम्हाला तर माहीतच आहे . अद्रक हे आपल्या स्वयंपाक घरातील एक महत्त्वाची वस्तू आहे . किंवा एक महत्त्वाची भाजी आहे . ज्याचा वापर आपण चहा पासून लोणचे अशा अनेक प्रकारांमध्ये स्वयंपाकामध्ये करत असतो . तसेच अद्रक ची मागणी वर्षभर चांगल्या प्रमाणात असते. आणि त्यामुळे त्याची किंमत सुद्धा चांगलीच असते . अद्रकची जर सर्वात जास्त मागणी जर पाहिजे असेल . तर हिवाळ्यामध्ये अद्रकची सर्वात जास्त मागणी असते. जर तुम्ही अद्रक ची लागवड केली. तर त्याद्वारे तुम्ही नोकरीपेक्षा सुद्धा जास्त नफा कमवू शकता. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अद्रक लागवडीसाठी तुम्हाला केंद्र सरकारकडून ही मदत मिळणार आहे.
हे सुद्धा वाचा:- आजचे सोयाबीन भाव
तर आपण पाहूया आल्याची लागवड कशी करावी. मित्रांनो आल्याची लागवड हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून . असते असल्याचे लागवड करताना तुम्हाला दुसरा एक चांगली गोष्ट म्हणजे आल्याची लागवड आपण एक आंतरपीक म्हणून सुद्धा घेऊ शकतो . किंवा एक सेपरेट सुद्धा तुम्ही आल्याची लागवड करू शकता . आंतरपीक म्हणून जर तुम्हाला आल्याची लागवड करायची असेल तर पपई किंवा इतर मोठ्या झाडाच्या पिकासोबत तुम्ही आल्याची लागवड करू शकता . आल्याची लागवड करण्यासाठी अडीच एकर मध्ये दोन ते तीन क्विंटल बियाणे आवश्यक आहे.
आल्याची लागवड करताना तुम्ही गादीवाफे किंवा त्याला बेड सुद्धा म्हणतात . बेड तयार करून लागवड करू शकता . याशिवाय जे आपण नॉर्मल वाफे बनवतो ज्याला आपण नागमोडी वाफे जे म्हणतात. ज्याच्या मधून आपण पाणी सहज पास करू शकतो याच्यामध्ये लागवड करू शकतो.
👉👉👉👉किती होईल कमाई:- click here👈👈👈👈
Leave a Reply