business startup :- नमस्कार मित्रांनो तुम्ही जर नवीन वर्ष सुरू करण्याचा विचार करत आहात. किंवा तुमचा व्यवसाय मोठा करण्यासाठी प्रयत्न करत आहात. तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आता प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी . पन्नास हजार ते दहा लाखापर्यंत कर्ज देणार आहे तर. आज आपण याबद्दल माहिती घेऊया.
मित्रांनो छोटे उत्पादन करणारे उद्योग, दुकाने, फळबाजी विक्रेते, ट्रक किंवा टॅक्सी व्यवसाय करणारे ,अन्नसेवा देणारी, दुरुस्ती करून देणारी दुकाने , लघुउद्पादक, असंख्य business startup छोट्या व्यवसायिकांना . 50 हजार रुपये ते दहा लाखापर्यंत कर्ज प्रोत्साहन देण्यासाठी. बँकेमार्फत वित्तीय कर्ज मिळवून देणे हे प्रधानमंत्री pm mudra loan योजनेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्य अंतर्गतच आता तुम्हाला कर्ज देणार आहे.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा
पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत तीन प्रकार वर्गवारी केलेले आहे.
- मुद्रा योजना कर्ज शिशु श्रेणी :- अंतर्गत 50 हजार रुपयांचे कर्ज मिळू शकते त्यावर प्रत्येकी सरासरी 9 रुपये व्याज दराने तर 12 टक्के व्याजदर आकारले जातात महिन्यासाठी नऊ टक्के व्याजदर तर वर्षासाठी 12 टक्के व्याजदर आकारले जातात कर्जाचा कालावधी पाच वर्षाचा असतो
- मुद्रा योजना कर्ज किशोर श्रेणी :- अंतर्गत 50000 रुपयापासून पाच लाखापर्यंत कर्ज दिले जाते या श्रेणीत व्याजाचा दर बँक मार्गदर्शन तत्त्वानुसार निश्चित करते कर्जाचा कालावधी हा पाच वर्षाचा असतो
- मुद्रा योजना कर्ज तरुण श्रेणी:- अंतर्गत पाच लाख रुपयांपासून दहा लाख रुपयापर्यंत कर्ज मिळते या श्रेणीतील व्याजदर व्याजाचा दर मार्गदर्शक तत्वानुसार निश्चित करते
कागदपत्रे
- मतदान कार्ड
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- विज बिल
- घर खरेदी पावती
- अर्जदार जो व्यवसाय करणार आहे किंवा परत करत आहे त्याचा परवाना
- व स्थायी पत्ता
- मागील सहा महिन्याचे बँक खात्याचे स्टेटमेंट
- विकत घ्यावयाच्या मशिनरी वस्तू इत्यादींचे कोटेशन
- बांधकामाचे अंदाजपत्रक
- व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्रसामुग्री इत्यादींचे कोटेशन
- दिले अर्जदाराने ज्या वापराकडून machine घेतला आहे त्याचे नाव व पत्ता
- अर्जदाराचा फोटो इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Leave a Reply