alt budget 2023

budget 2023 महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२३ शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरु

budget 2023 :- नमस्कार मित्रांनो आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री devendra fadanvis यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने अनेक योजना सुरू केले आहेत. शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थीसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केले आहे. तर आज आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो आज Maharashtra state budget 2023  ची घोषणा करताना राज्याचे उपमुख्यमंत्री.  financial minister फडणवीस यांनी यांच्या बजेटमध्ये महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग, विद्यार्थी, महिला वर्ग ांच्यासाठी खूप सार्‍या योजना बद्दल आज सांगितले आहे. तर आपण एक एक करून याबद्दल माहिती घेऊया. budget 2023

pune mahanagarpalika bharti 2023 पुणे महानगरपालिकेत 320 पदांची भरती 

शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना

मित्रांनो यामध्ये पहिली योजना आहे शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही योजना नव्याने सुरू करण्यात येत आहे. आणि या योजनेद्वारे शेतकऱ्यांना 2017 सालीच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत पैसे मिळणार आहेत. तर हे पैसे विक्रीसाठी सातबारा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहेत. खरीप हंगाम 2022 आणि 23 साठी mahadbt द्वारे दोन हेक्टरच्या मर्यादित प्रति एक तरी 15 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

general insurance recruitment SBI जनरल इन्शुरन्स कंपनी मध्ये १२ वी पास वर भरती 

मागेल त्याला शेततळे

मागेल त्याला शेततळे योजनेद्वारे आता शेतकऱ्यांना शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन आणि मागील त्याला शेडनेट, हरितगृह आधुनिक पेरणी यंत्र, कॉटन श्रेडर, इत्यादी गोष्टी आता मागील त्याला शेततळे या योजनेअंतर्गत दिल्या जाणार आहेत. आणि या योजनेवर 1000 कोटी रुपयांचा बजेट टाकण्यात येणार आहे.

sathee portal स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्यासाठी sathee portal केंद्रीय शिक्षण मंत्र्याची घोषणा 

सानुग्रह अनुदान योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राज्य सरकारकडून या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे. gopinath munde accident insurance scheme यापूर्वी विमा कंपन्याकडून राबवली जात होती. आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना राज्य सरकार राबवणार आहे. आणि अपघात ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 01 लाख रुपये मिळत होते आता याच्या बदल्यामध्ये कुटुंबांना 02 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे.

chop cutter machine subsidy कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेसाठी नवीन अर्ज सुरु 
राशन कार्ड धारकांना मिळणार पैसे

आतापर्यंत केशरी राशन कार्डवर त्यांना धान्य मिळत होते. परंतु आता विदर्भ मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केसरी राशन कार्ड धारकांना थेट आर्थिक मदत financial help मिळणार आहे. आणि अन्नधान्य ऐवजी त्यांच्या खात्यामध्ये रोख रक्कम दिली जाणार आहे. या याद्वारे एका कुटुंबातील एका व्यक्तीच्या खात्यावर 1800 रुपये प्रति वर्षे इतकी रक्कम जमा होणार आहे.

bharat net scheme द्वारे ग्राहकांना मिळणारं मोफत मोडेम 

धनगर समाजाला बिनव्याजी कर्ज 

धनगर समाजाला महाराष्ट्र मेंढी शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करून धनगर समाजाला दहा हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज  without interest loan उपलब्ध करून देणार आहेत. मासेमारी मासेमारी कुटुंबाच्या कल्याणासाठी पन्नास कोटींचा मस्त विकास कोश विमा आणि डिझेल अनुदानाचा दिलासा देणार दिला जाणार आहे.

anganvadi sevika bharti राज्यात वीस हजार अंगणवाडी सेविकांची भरती

Comments

One response to “budget 2023 महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२३ शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरु”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?