BUDDY4STUDY देत आहे 15000 स्कॉलरशिप

नमस्कार मित्रांनो सहावी पास ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थी तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी एक चांगली बातमी आहे .बडी फोर स्टडी Buddy for study ही संस्था आता सहावी ते दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांसाठी .पंधरा हजार रुपयांची स्कॉलरशिप देत आहे .तर आज आपण या स्कॉलरशिप बद्दल माहिती घेऊ.

मित्रांनो बडी फोर स्टडी BUDDY FOR STUDY ही एक खाजगी संस्था आहे .आणि या संस्थेने एसबीआय सोबत मिळून विद्यार्थ्यांसाठी एक चांगली स्कीम काढली आहे. या स्कीम अंतर्गत तुम्ही जर इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या वर्गात शिकत आहात. किंवा बारावी पास आहात अशांसाठी वार्षिक पंधरा हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे .ही स्कॉलरशिप एसबीआय आशा स्कॉलरशिप कार्यक्रम 2022 SBI AASHA SCHOLARSHIP SCHEME 2022अंतर्गत एसबीआय आणि बडी फार स्टडी या दोन संस्था मिळवून देत आहेत.

काय आहे पात्रता

मित्रांनो या स्कॉलरशिप चा फायदा घेण्यासाठी. उमेदवार कमीत कमी सहावी पास असणे आवश्यक आहे .आणि त्याने मागील वर्गात कमीत कमी 75 टक्के मार्क घेतलेले असावे. तसेच ही स्कॉलरशिप फक्त आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालकाची वार्षिक कमाई  तीन लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावी.

महत्वाची कागदपत्रे या स्कॉलरशिप चा फायदा घेण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे ऑनलाइन फॉर्म सोबत जमा करावे लागतील .

विद्यार्थ्यांचे आधार कार्ड

असेल तर पॅन कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

या वर्गात शिकत आहे त्या वर्गाचे सर्टिफिकेट

मागील वर्षे ची मार्कशीट

पालकांचा उत्पन्नाचा दाखला

रहिवासी प्रमाणपत्र

आणि जातीचे प्रमाणपत्र

यावर्षी भरलेली फीस ही कागदपत्रे लागतील

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://www.buddy4study.com/page/sbi-asha-scholarship-program

अर्ज कसा करावा येथे पहा 👇👇👇👇

BUDDY FOR STUDY SCHOLARSHIP

 

 

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?