alt bsf bharti

BSF bharti 2023 सीमा सुरक्षा दलामध्ये १० वी पास वर भरती

bsf bharti 2023 :- नमस्कार मित्रांनो दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. कारण सीमा सुरक्षा दल म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये भरती निघाली आहे. ही भरती दहावी आणि बारावी पास वर होणार आहे. तर आपण या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

सीमा सुरक्षा दल म्हणजेच border security force  मध्ये एकूण 26 पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत. या पदाची यादी सूचना जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 20 फेब्रुवारी 2023 असणार आहे. ही भरती कोणत्या उमेदवारांसाठी उपयुक्त असणार आहे. bsf bharti 2023

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

कोणत्या पदासाठी किती जागा

यामध्ये head constable veternery या पदासाठी एकूण 18 जागा आहेत. या 18 जागापैकी 07 जागा ओपन कॅटेगिरीसाठी आहेत. दोन जागा EWS साठी आहेत.  03 जागा एससी एसटी कॅटेगिरी साठी आहेत. आणि सहा जागा ओबीसीसाठी राखीव ठेवलेले आहेत.

दुसरे पद आहे कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल पदासाठी एकूण 08 जागा आहेत. यामध्ये दोन जागा ओपन कॅटेगिरी साठी असणार आहेत. एक जागा एसी साठी आहे तीन जागा एसटी साठी राखीव आहेत. आणि ओबीसी साठी दोन जागा राखीव ठेवलेले आहेत.

हेडकाउन्स्टेबल या पदासाठी एकूण तुम्हाला 25500 रुपये ते 81100 रुपयापर्यंत पगार भेटणार आहे. तर कॉस्टेबल या पदासाठी 21 हजार 700 रुपये ते 70 हजार रुपयांपर्यंत पगार भेटणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा येथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता

हेड कॉन्स्टेबल व्हेटर्नरी या पदासाठी अर्ज करणार उमेदवार कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे. बारावी पास सोबतच अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एक वर्षाचा व्हेटर्नरी कोर्स केलेला असणे आवश्यक आहे.

कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा दहावी पास असणे आवश्यक आहे. तसेच दोन वर्षाचा जनावरे सांभाळण्याचा एक्सपिरीयन्स असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमीत कमी वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वय हे पंचवीस वर्षासाठी आवश्यक आहे.

परीक्षेचे स्वरूप पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

ssc bharti 2023 १० वी पास वर ११००० पदांची भरती

agneevir recruitment 2023 अग्नीवीर भरती मध्ये मोठे बदल

mhada lottery date 2023 फक्त 25000 हजारात मिळणार नवीन घर

dairy farming subsidy दूध डेअरी साठी मिळणार ७ लाखापर्यंत कर्ज

 

Comments

One response to “BSF bharti 2023 सीमा सुरक्षा दलामध्ये १० वी पास वर भरती”

  1. […] BSF bharti 2023 सीमा सुरक्षा दलामध्ये १० वी पास … […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?