bonsai plant :- नमस्कार मित्रांनो तुम्हालाही कमी गुंतवणुकीचा व्यवसाय सुरू करायचा असेल. तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे . आज आम्ही तुमच्यासाठी एक खास व्यवसाय आणला आहे . ज्यामध्ये तुम्हाला कमी गुंतवणूक करावी लागेल . नफा लाखोच्या घरात असेल . आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत . की तुम्ही या विशिष्ट वनस्पतीची ( bonsai plant ) लागवड करू शकता. आणि या शेतीसाठी केंद्र सरकार आर्थिक मदत ही देत आहे.
बोनसाय वनस्पतीची लागवड करून तुम्ही कमी पैशाच्या गुंतवणुकीमध्ये business idea . चांगला प्रॉफिट काढू शकता. चांगला नफा घेऊ शकता . bonsai plant वनस्पती ही एक अशी वनस्पती आहे . जी आजकाल सदैव मानली जाते . या प्लांटच्या माध्यमातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. आज आपण या वनस्पतीच्या लागवडीसाठी किती खर्च येईल. आणि या शेतीसाठी केंद्र सरकारची मदत घेत आहे. ती कशाप्रकारे घ्यावी याबद्दल माहिती घेऊया.
आज-काल bonsai ही एक लकी वनस्पती मानली जाते . घर आणि ऑफिसमध्ये सजावटीसाठी ही याचा वापर केला जातो . यामुळे हल्ली त्यांची मागणी खूप जास्त आहे . हल्ली बाजारात या रोपांची किंमत 200-2500 रुपयापर्यंत असू शकते . याशिवाय वनस्पतीची लागवड आवड असणारे लोकही त्यांची फेस टू फेस किंमत द्यायला तयार असतात.
रोपाच्या लागवडीसाठी अनुदान मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
व्यवसाय सुरू अगदी कमी भांडवला तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता . मात्र नफा कमवण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ लागेल. कारण बोनसा वनस्पती bonsai plant तयार होण्यासाठी किमान दोन ते पाच वर्षांचा कालावधी लागतो . याशिवाय नर्सरीतून तयार होते आणून तीस ते पन्नास टक्के अधिक किमतीला विकता येतात.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वच्छ पाणी, वालुकामय माती किंवा वाळू , काचेची भांडी , जमीन किंवा छत 100 ते 150 चौरस फूट, स्वच्छ कंकणाकृती किंवा काचेच्या गोळ्या पातळतार, झाडावर पाणी शिंपडण्यासाठी स्प्रे बाटल्या, शेड तयार करण्यासाठी जाळी , मिळवावी लागते . छोट्या प्रमाणावर हा व्यवसाय सुरू केला तर सुमारे 5000 रुपयाची गुंतवणूक होईल . त्याचबरोबर जर तुम्ही हे प्रमाण थोडं वाढवलं तर त्यासाठी20 हजार रुपयापर्यंत खर्च येईल.
bonsai plant वनस्पतीच्या लागवडीसाठी . तीन वर्षात प्रतिरोध सरासरी 240 रुपये खर्च येणार . असून त्यापैकी 120 रुपये प्रति रुपाला सरकारी मदत government subsidy मिळणार आहे. त्याच्या लागवडीसाठी सरकारकडून 50 टक्के मदत दिली जाणार आहे . 50% सरासरीच्या पैकी 60% केंद्र आणि 40 टक्के राज्य सरकार अनुदान देणार आहे.
किती होईल profit बोन्साय गरज आणि प्रजातीनुसार एका हेक्टर मध्ये दीड हजार ते अडीच हजार plant लागवड करता येते. तीन बाय अडीच मीटरवर रोपटी लावली. तर एक हेक्टर मध्ये साधारण दीड हजार रुपयांचा रोपांची लागवड होईल . एवढेच नव्हे तर हवे असल्यास दोन रोपाच्या मध्ये शिल्लक राहिलेल्या जागेत दुसरे पीक सुद्धा घेता येते . या सर आपण चार वर्षात नंतर तीन ते साडेतीन लाख रुपये कमविणे सुरू करू शकतो . विशेष म्हणजे बांबूचे रोप सुमारे 40 वर्षे टिकते म्हणून तुम्हाला दरवर्षी वेगळी लागवड करायची गरज भासणार नाहीये.
Leave a Reply