BOM online loan :- नमस्कार मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये खाते असणाऱ्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण आता बँक ऑफ महाराष्ट्र आपल्याला खूप साऱ्या सुविधा ह्या ऑनलाईन उपलब्ध करून देणार आहे. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
मित्रांनो bank of Maharashtra बँकेत खाते असलेल्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये तुमचे खाते असेल तर तुमच्यासाठी बँकेकडून खास सुविधा सुरू करून देण्यात आलेले आहेत. बँकेने शुक्रवारी ग्राहकांसाठी अनेक नवीन उत्पादन उत्पादने आणि सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामध्येच digitize personal loan आणि updates mobile banking services चा समावेश आहे. BOM online loan
education policy केंद्र सरकारची नवीन शैक्षणिक धोरणाला मंजुरी
मित्रांनो ग्राहकांना चांगला अनुभव मिळवणे ग्राहकांना बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ऑपरेट करणे एकदम सोपे जावे. यासाठी बँकेने त्यांचे डिजिटायझेशन बळकट व्हावे यासाठी. विविध क्षेत्रातील ग्राहकांना डिजिटल पद्धतीने लोन देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये पुणे विभाग, बेंगलोर विभाग, कोलकाता विभाग, पटना विभागाने, चंदीगड विभाग या विभागांचा समावेश आहे.
आमच्या ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
बद्दल बँकेने बोलताना सांगितले आहे. की सध्याचे ग्राहक डिजिटल माध्यमातून कोणतेही त्रासाशिवाय वीस लाख रुपयापर्यंत कर्ज घेऊ शकतात. बँकेने आपल्या visa card आणि rupee, debit card साठी नवीन वैशिष्ट्ये देखील आणले आहेत. visa international debit card इंटरनॅशनल डेबिट कार्ड हे नवीन पिढीचे कॉन्टॅक्ट लिस्ट कार्ड आहे. जे देशात किंवा विदेशात सुद्धा काम करणार आहे. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क सुद्धा आकारले जाणार नाही.
यासोबतच बँकेने आता आपली डिजिटल मोबाईल बँकिंग सुद्धा सुरू केली आहे . तर आता आपण बँकेची खूप सारी कामे ही घरी बसल्या सुद्धा करू शकणार आहात.
बँक ऑफ महाराष्ट्र द्वारे ऑनलाईन कर्ज घेण्यासाठी कर्ज कसे घ्यावे येथे पहा.
Leave a Reply