alt bmc recruitment

BMC recruitment बृहन्मुबमाई महानगर पालिकेत फक्त मुलाखतीद्वारे भरती

BMC recruitment :- नमस्कार मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. आणि ही भरती फक्त आणि फक्त मुलाखती द्वारे घेतली जाणार आहे. तर आपण या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या नवीन जाहिरातीनुसार. बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये एकूण 14 रिक्त जागांची भरती होणार आहे. आणि ही भरती फक्त मुलाखती द्वारे walk in interview घेतले जाणार आहे. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी सविस्तर माहिती वाचून पात्रतेच्या अटी पूर्ण करत असल्याची खात्री केल्यानंतर अर्ज करायचा आहे.  BMC recruitment

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा.

 • सहाय्यक प्राध्यापक (ऑर्थोपेडिक्स)Assistant Professor (Orthopedics) – 01 जागा
 • बालरोग सल्लागार (Pediatrics Consultant) – 01 जागा
 • भूलतज्ज्ञ (अर्धवेळ)Anesthetist (Part-time) – 01 जागा
 • सल्लागार-ऑर्थोपेडिक्स (अर्धवेळ) / Consultant-Orthopedics (Part-Time) – 01 जागा
 • (Fulltime) वैद्यकीय अधिकारी / Full-time Medical Officer – 02 जागा
 • ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट ग्रेड-I / Audiologist & Speech Therapist Grade-I – 01 जागा
 • पूर्णवेळ समुपदेशन मानसशास्त्रज्ञ / Full-time Counseling Psychologists – 02 जागा
 • (Fulltime) विशेष शिक्षक ग्रेड-I / Full-time Special Educators Grade-I – 01 जागा
 • पूर्णवेळ विशेष शिक्षक ग्रेड-II / Full-time Special Educators Grade-II – 03 जागा
 • व्यावसायिक सल्लागार (अर्धवेळ) / Vocational Counselor (Part-Time) – 01 जागा

reaper machine हे machine १ तासात काढणार १ एकर गहू 

अशा सर्व मिळून 14 रिक्त जागांची भरती होणार आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे जास्तीत जास्त वय हे 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. job search

वरील सर्व पदांसाठी मागवलेल्या अर्जात अर्जाद्वारे फक्त मुलाखत घेतली जाणार आहे. ही मुलाखत 10 एप्रिल 2023 रोजी मुंबई येथे घेतली मुंबई येथील बालरोग सेमिनार हॉल एक मजला टी एम मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल मुंबई येथे होणार आहे. job seekers

sand at home आता घर बांधण्यासाठी सरकार देणार घरपोच वाळू

मित्रांनो इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी नंबर वन मुंबई महानगरपालिकेने जाहिराती सोबतच अर्जाचा नमुना application form  सुद्धा दिलेला आहे. हा अर्थाचा नमुना तुम्ही डाऊनलोड करून तो तुम्ही ज्या वेळेस मुलाखतीला जातात आणि जाते वेळेस तुमच्या सोबत तुमची शैक्षणिक पात्रतेची आणि बाकी आवश्यक कागदपत्र सोबत तो फॉर्म भरून घेऊन जायचं आहे. Government job

अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.

Comments

3 responses to “BMC recruitment बृहन्मुबमाई महानगर पालिकेत फक्त मुलाखतीद्वारे भरती”

 1. […] BMC recruitment बृहन्मुबमाई महानगर पालिकेत फक्… […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?