alt black

black tomato ची शेती करून कमवा लाखो रुपये

black tomato :- नमस्कार मित्रांनो शेतीमध्ये शेतकरी विविध प्रकारचे नवीन प्रयोग करत असतात . आणि यामध्ये चांगले उत्पन्न सुद्धा घेतात.  यामध्येच आज आपण अशाच एका टमाट्याचा प्रजातीचे माहिती घेणार आहोत .जी आपल्याला कमी खर्च कमी जागा आणि कमी वेळात जास्तीत जास्त उत्पन्न देईल. तर चला याबद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो टोमॅटो हा जगभरात खाल्ल्या जाणाऱ्या भाज्यापैकी सर्वात लोकप्रिय आहे. टोमॅटोचा वापर जवळपास सर्व प्रकारच्या भाज्यांमध्ये केला जातो. एवढेच नव्हे तर टोमॅटो पासून सॉस, प्युरी, रस, सूप, लोणचे देखील बनवले जात असल्याने त्याची जगात सर्वाधिक विक्री देखील केली जाते. ब्रिटनमधील एका शेतकऱ्याने चक्क काळा टोमॅटोची शेती केली आहे. या टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणावर औषधी गुणधर्म असल्याने. भारतात देखील या टमाट्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असून. शेतकऱ्यांसाठी black tomato उत्पन्नाचे एक मोठे साधन सुद्धा करत आहे.

मित्रांनो टोमॅटोचा रंग काळा सुद्धा असतो असे सांगितले तर यावर कोणाचा सुद्धा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. इंग्लंडमधील एका शेतकऱ्याने धनुकीय परिवर्तनातून काळे टमाटे तयार केले आहे. त्याला इंडिगो रोज टोमॅटो indigo rose tomato  असे सुद्धा असे नाव देण्यात आले आहे. युरोपच्या बाजारपेठेत हा टोमॅटो सुपर फूड किंवा इंडिगो रोज टोमॅटो म्हणून ओळखला जातो. युरोपमध्ये प्रथम काळा टोमॅटोची रोपवाटिका तयार करण्यात आली आहे. यामध्ये जांभळा टोमॅटो आणि इंडिगो गुलाब लाल रंगाच्या बियाचे मिश्रण करून नवीन बियाणे तयार करण्यात आले . असून ज्यातून संकरित काळा टोमॅटोची उत्पत्ती झाली आहे.

गुणधर्म
  1. काळा टोमॅटो चा उपयोग कॅन्सरशी लढण्यासोबतच इतर अनेक आजारावर होतो.
  2. काळे टोमॅटो सुरवातीच्या अवस्थेत किंचित काळे असतात आणि पिकल्यानंतर पूर्णपणे काळे होतात.
  3. तोडल्यानंतरही ते बरेच दिवस ताजे राहतात .
  4.  ते दिसायला काळे असले तरी त्यातून लाल रंगाचे असतात काळा टोमॅटोच्या बिया देखील सामान्य लाल टोमॅटो सारखे असतात.
  5. लाल टोमॅटोच्या तुलनेत त्याची चव किंचित खारट असते.
  6. जास्त गोड नसल्यामुळे साखरेच्या रुग्णांसाठी ते अतिशय फायदेशीर आहे .
  7. शुगर आणि हृदयरोगाचा त्रासलेले व्यक्ती काळा टोमॅटोचे सेवन सहज करू शकतात.
  8. टोमॅटोमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, कॅल्शियम, विटामिन ए, व्हिटॅमिन सी, खनिजे, लोह, फॉस्फरस आणि इतर खनिज क्षार यासारखे अनेक प्रकारचे पोषक तत्त्व मुबलक प्रमाणात असतात.
  9. जे ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
  10. यात फ्री रॅडिकल सीसी लढण्याची क्षमता असते. त्यामुळे कॅन्सर पासून बचाव करण्यास मदत होते.
  11. याशिवाय त्यात एथोसायनिंग असते जे हृदयविकाराचा झटका टाळते.
  12. एवढेच नाही तर यामध्ये चांगले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते जे वजन कमी करण्यास मदत करते.
  13. त्यामुळे काळा टोमॅटोचे उत्पादन आणि सेवन दोन्हीही फायदेशीर मानले जात आहे.
black tomato चे सुधारित वाण

काळा टोमॅटो मुख्यतः उष्ण प्रदेशात चांगला पिकवता येतो. या टोमॅटोची लागवड पद्धत लाल टोमॅटो सारखीच असते. यासाठी वेगळे काही करण्याची गरज सुद्धा भासत नाही. 130 बिया असलेले ब्लॅक टोमॅटो सीड्स चे पॅकेट भारतातही उपलब्ध आहे. शेतकरी त्यांचे बियाणे ऑनलाईन खरेदी करू शकतात. काळा टोमॅटोची रोपवाटिका जानेवारी महिन्यात तयार करून त्याची तयार रोपवाटिका मार्च केस लावता येते.  लाल टोमॅटो साधारणता तीन महिन्यात पिकतात परंतु या टोमॅटोला पिकायला तीन ते चार महिने लागतात. काळा टोमॅटोच्या लागवडीचा खर्च लाल टोमॅटो एवढाच आहे.  त्याच्या लागवडीत फक्त बियाणांचा खर्च वाढतो.  लागवडीचा खर्च काढल्यास हेक्टरी तीन ते चार लाख रुपयांचा नफा मिळू शकतो. यामुळे काळा टोमॅटोचे पीक हे शेतकऱ्यांसाठी चांगलं उत्पन्नाचे उत्पादन उत्तम साधन बनू शकते.

Q1 where is black toamto grown in indian states

Ans :- black tomato grown in maharashtra, karnataka and tamil nadu

 

 

Comments

2 responses to “black tomato ची शेती करून कमवा लाखो रुपये”

  1. […] black tomato ची शेती करून कमवा लाखो रुपयेsalokha […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?