भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदान योजनेसाठी तुम्हाला खालीलपैकी पूर्ण करणे आवश्यक आहे यासाठी तुम्हाला शेतकऱ्या जो शेतकरी अर्ज करणार आहे त्यांच्या स्वतःच्या नावाचे सातबारा आवश्यक आहे तसेच त्यांच्या सातबारा उतारावर लाभार्थ्याची संयुक्त खातेदार असेल तर का सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमती पत्र व कुळ कायद्याखाली येत असल्यास सातबाराच्या उताऱ्यावर जर कोणाचे नाव असेल तर योजना राबवासाठी कोणाच्या संमती पत्र आवश्यक असणार आहे तसेच महाडीबीटीवर प्राप्त झालेल्या अर्जामधून सर्वसाधारण अनुसूचित जाती जमाती महिला व दिव्यांग व्यक्ती यांची निवड करण्यात येणार आहे
भाऊसाहेब फुंडकर फळबाग वृक्षारोपण योजनेच्या अंमलबजावण्यासाठी सन 2022-23 मध्ये 10450 कोटी रुपयांचे बजेट शासनाने टाकले होते. आणि यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली होती. आता संचालक उपलोत्पादन कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी 2023-24 साठी निधी वितरित करण्याची विनंती संदर्भ क्रमांक चार मधील पत्राद्वारे स्पष्ट केली आहे. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून 168 लाखांचे वाटप करण्यात आले आहे.
MAHADBT च्या अधिकृत वेबसाइट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचे अंतर्गत फळबाग लागवडीकरता कोकण विभागासाठी किमान पॉईंट दहा हेक्टर ते कमाल दहा हेक्टर उर्वरित विभागासाठी पॉईंट वीस हेक्टर ते कमाल सहा हेक्टर पर्यंत शेत्र मर्यादा या क्षेत्राला लाभ दिला जातो
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेतून दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत लाभ घेतल्यानंतर उर्वरित क्षेत्रासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेबद्दल लाभ घेता येतो शेतकऱ्यांनी यापूर्वी राज्य रोजगार हमी योजनेची निगडित प्रभाग लागवड व अन्य योजनेअंतर्गत लाभ घेतला असल्यास सदर लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उरवलीत क्षेत्रात लाभार्थी पात्र ठरणार आहेत
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत खालील 16 वार्षिक प्रत्येकांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये आंब्याची कलमे आंबा कलम सदन लागवड काजू कलम पेरू कलम डाळिंब कलम कागदी लिंबू कलमे मोसंबी कलमे संत्रा कलमे सिताफळ कलम आवळा कलम चिंचा कलम जांभूळ कलम कोकम कलम 50 कलम अंजीर कलम चिकू कलम यांच्यासाठी अनुदान दिले जाते