ALT bharat net scheme

bharat net scheme द्वारे ग्राहकांना मिळणारं मोफत मोडेम

bharat net scheme  :- नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने देशातील इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली करणे करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी सर्वत्र प्रयत्न करत आहे. आणि आता अनेक शहरांमध्ये चांगले कनेक्टिव्हिटी सुद्धा मिळू लागली आहे. परंतु गावांमध्ये अजून सुद्धा चांगले कनेक्टिव्हिटी नाहीये. यासाठी केंद्र सरकारने भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएल हे दोन्ही मिळून एक योजना आणत आहेत. आणि या योजनेद्वारे तुम्हाला मोफत modem मिळणार आहे. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

केंद्र सरकार connectivity वाढवण्यासाठी जे प्रयत्न करत आहे. याच प्रयत्न अंतर्गत केंद्र सरकार ग्रामीण भागात brodband चालना देण्यासाठी स्वस्त दरात पाच लाख fiber to the home FATH कनेक्शन बसवण्याची तयारी करत आहे. आणि यासाठी ते पुढील आठवड्यापासून पायलेट प्रोजेक्ट सुरू करणार आहेत. यासाठी त्यांनी भारतने प्रोजेक्टच्या माध्यमातून ग्रामीण भागात हे कनेक्शन बसवण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने BHARAT SANCHAR NIGAM LIMITED  सोबत 250 कोटी रुपयांचा करार सुद्धा केला आहे. या कराराअंतर्गत BSNL ग्राहकांना मोफत मॉडेल देण्यासाठी वापरणार आहे. ग्राहकांना मोफत मोडम वाटप करणार आहे. मित्रांनो 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत ग्रामीण भागात जवळपास पाच लाख कनेक्शन्स बसवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. आणि या द्वारे आतापर्यंत दोन लाखाहून अधिक गावांमध्ये FIBER कनेक्शन जोडले सुद्धा गेली आहेत. BHARAT NET SCHEME

itbp bharti 2023 मध्ये 71 पदाची भरती

भारत नेट प्रोजेक्ट हा जगातील सर्वात मोठा ब्रॉडबँड प्रोग्राम असणार आहे. जो देशातील गावोगावी फास्ट इंटरनेट पोहोचवेल. हा एक संपूर्ण MAKE IN INDIA PROGRAMM आहे. ज्यामध्ये परदेशी कंपन्याची कोणतीही भागीदारी नाहीये. भारत नेट प्रोजेक्टच्या माध्यमातून सरकार DIGITAL INDIA ला चालना देणार आहे. कारण इंटरनेट सुविधा गावोगावी उपलब्ध करून दिली जाईल. हा प्रकल्प तीन टप्प्यात पूर्ण करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट ठेवले आहे. पहिला टप्पा 2017 मध्ये सुरू झाला आहे. सरकारने या वर्षी म्हणजे 2023 मध्ये तिसरा टप्पा पूर्ण करण्याचे हा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे.

rain update 2023 भारतीय हवामान खात्याचा अंदाज आला

भारत नेटला UNIVERSAL SERVICE PUBLICATION FUND  द्वारे जवळपास 20 हजार 100 कोटी रुपयांचा निधी दिला जात आहे. युनिव्हर्सल सर्विस एप्लीकेशन फंड ची स्थापना ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांना परवडणाऱ्या आणि वाजवी किमतीत बेसिक टेलिग्राम सेवा उपलब्ध करून देण्याचा मूलभूत उद्देशाने करण्यात आलेली होती.

mashroom farming करण्यासाठी अनुदान सोबतच सरकार देत आहे ऑनलाइन प्रक्षिशण


Posted

in

,

by

Comments

One response to “bharat net scheme द्वारे ग्राहकांना मिळणारं मोफत मोडेम”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?