नमस्कार मित्रांनो तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करत असाल. आणि तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेली आहे. तर तुमच्यासाठी हे महत्त्वाची बातमी ठरणार आहे. आज BHARAT GEARS लिमिटेड कंपनीने बोनस इशू देण्याचे जाहीर केले आहे. तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.
भारत गेअर लिमिटेड BHARAT GEARS LTD ही एक ऑटो कॉम्पोनेन्ट बनवणारी कंपनी आहे. ग्लोबल लेव्हल वर पाहिजे झालं तर त्यांचे एक मेजर सप्लायर म्हणून सुद्धा चांगली ओळख आहे .ही कंपनी गिअर पिनियन, ट्रान्समिशन गिअर, आणि गिअर बॉक्स यांचे मुख्यत्वे निर्मिती करते.
या कंपनीची जी मॉडर्न मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे ती मुंब्रा या ठिकाणी आहे दुसरी ब्रांच फरीदाबाद आणि एक सातारा येथे आहे .
या शेअरमध्ये सध्या आपल्याला चांगलीच तेजी सुद्धा पाहायला मिळत आहे. या STOCK आज 181 .30 वर बंद होताना पाहायला मिळाली .आज आपल्याला यामध्ये 3.15 बडतीसह हा शेअर बंद होताना पाहायला मिळाला.
बोनस इशू बद्दल अधिक माहिती येथे पहा :- CLICK HEARE
Leave a Reply