BCCI meeting :- नमस्कार मित्रांनो भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआयने. काल म्हणजेच एक जानेवारीला एक महत्त्वाची बैठक घेतली आहे. आणि ही बैठक कमीत कमी चार तास चालली होती. या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. तर आपण या निर्णयाबद्दल माहिती घेऊया.
मित्रांनो गेल्या काही दिवसापासून अशी चर्चा होते की वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या कर्णधार Rohit sharma चं कर्णधार पद धोक्यात आला आहे. मात्र सध्या तरी कर्णधार पदावरून त्याला कोणताही धोका नसल्याचे समोर आला आहे. काल म्हणजेच एक जानेवारीला झालेल्या Bharat cricket controll board बीसीसीआयच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीमध्ये मुख्यतः भारतीय टीमचे हेड कोच Rahul dravid, कॅप्टन रोहित शर्मा, तसेच सिलेक्टर चेतन शर्मा यांचा समावेश होता. या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. असे म्हटले जाते की आज या बैठकीमध्ये चेतन शर्मा देखील उपस्थित होते. त्यामुळे चीफ सिलेक्टरचे पद पुन्हा एकदा तोच सांभाळण्याची शक्यता आहे. bcci meeting
कर्णधारपदाबद्दल निर्णय
सध्या फोकस हा world test championship वर आहे. यामध्ये टीम इंडिया फायनल काढण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जातो. याशिवाय 2023 मध्ये One day worldcup देखील येणार आहे. नवा t20 कर्णधार Hardik pandya या बैठकीसाठी उपस्थित नव्हता. हार्दिक पांड्या मंगळवारपासून श्रीलंके विरुद्धच्या टी ट्वेंटी सिरीज साठी मुंबईत आला आहे. बीसीसीआयच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार रोहित वनडे आणि टेस्ट चे नेतृत्व सांभाळणार आहे. या दोन फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून त्याच्या भविष्याविषयी कोणती चर्चा करण्यात आलेली नाहीये. टेस्ट आणि वनडे सामन्यांमध्ये captain म्हणून तोच त्याचा रेकॉर्ड चांगला आहे. तर t20 साठी हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून ठेवण्यात येणार आहे.
2000 note रूपाची नोट होऊ शकते बंद ?
bcciने वर्ल्ड कप साठी 20 सदस्यांची टीम निवडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता बीसीसीआय या खेळाडूंना फिट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामुळेच बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी एनसीएला आयपीएल टीम सोबत खेळाडूच्या सुरक्षेसाठी व वर्क लोड मॅनेजमेंट वर काम करण्यास चे सांगितले आहे. बीसीसी आणि या बैठकीत सांगितले की आयपीएलमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूवर यांचे लक्ष ठेवणार आहे. एनसीएनए आयपीएल फ्रेंचायसी सोबत म्हणून काम करावे असं मला वाटतं. बीसीसीआयने या वीस खेळाडूंची निवड केली जे यावर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप साठी टीम इंडियाचा बाग असणार आहेत. या सर्व खेळाडूंना पुन्हा खेळण्याची संधी दिली जाईल ज्यामुळे वर्ल्ड कप साठी ते पूर्णपणे तयार राहतील. बीसीजीआयच्या म्हणण्यानुसार खेळाडूच्या फिटनेस बाबत कोणतीही तडतड केली जाणार नाही.
jio freelancer घरबसल्या काम करून कमवा ३०००० रुपये महिना
टीम इंडियाचे 2023 साठीच शेड्युल जाहीर करण्यात आला येणार आहे. टीम इंडियाला यंदाच्या वर्षी 50 पेक्षा अधिक सामने खेळायचे आहेत. याशिवाय भारतीय खेळाडूंना IPL 2023 सामने खेळायचे आहेत अशातच खेळाडू वर्धा कार्यभार कमी करण्यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने खेळाडू संदर्भात एक मोठा पाऊल उचलला आहे.
- एक जानेवारी 2023 पासून भारत विरुद्ध श्रीलंका दोरा होणार आहे.
- यामध्ये पहिला टी ट्वेंटी सामना 3 जानेवारी रोजी मुंबईमध्ये होणार आहे.
- दुसरा टी ट्वेंटी सामना 5 जानेवारी रोजी पुण्यामध्ये होणार आहे.
- तिसरा t20 सामना सात जानेवारी रोजी राजकोट मध्ये होणार आहे.
- पहिला वन डे 10 जानेवारी रोजी गोहाटी मध्ये होणार आहे.
- दुसरा वनडे सामना 12 जानेवारी रोजी कोलकातामध्ये होणार आहे.
- आणि तिसरा वनडे 15 जानेवारीला तिरुअनंतपुरम येथे होणार आहे.
Leave a Reply