मित्रांनो बाबा ॲटॉमिक्स रिसर्च सेंटर मध्ये भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत रिझुमे म्हणजेच तुमचा बायोडाटा दहावी बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड किंवा ड्राइविंग लायसन्स आणि पासपोर्ट साईज फोटो
उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी www.BARC.gov.in या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरावा काय करतोय