BARC मध्ये बिना परीक्षा भरती

नमस्कार मित्रांनो  Bhabha atomic research center   इथे काही जागांसाठी भरती  होणार आहे. यासाठी यासाठीची अधिसूचना म्हणजेच जाहिरात जाहीर करण्यात आली आहे . यामध्ये मेडिकल सायंटिस्ट आणि टेक्निकल ऑफिसर पदांसाठी भरती होणार आहे . BARC  मध्ये ऑनलाइन एप्लीकेशन online application  सुरू झालेले आहेत . आणि ही लास्ट तारीख last date 30 September आहे. तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे . की BARC  Bhabha atomic research center   ही आपल्या भारतातील सर्वात मोठी रिसर्च सेंटर आहे . आणि यामध्ये आता भरती होत आहे . त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू आहेत आणि या अर्जासाठी शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे.

👉👉ऑनलाइन अर्ज कसा करावा येथे पहा👈👈

या पदांसाठी होणार भरती

  • वैद्यकीय अधिकारी किंवा वैज्ञानिक यासाठी 15 पदांची भरती होणार आहे.
  • तांत्रिक अधिकारी यासाठी 35 पदांची भरती होणार आहे.
  • म्हणजेच एकूण 50 पदांसाठी येथे भरती होणार आहे.

शैक्षणिक अट

वैज्ञानिक अधिकारी किंवा वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी कमीत कमी . एम एस किंवा एमडी ms/md केलेली असावे आणि यासोबतच कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

तांत्रिक अधिकारी या पदासाठी फिजिक्स मध्ये बीएससी  bsc केलेली असावी. ही कमीत कमी 60 टक्के मार्कांसोबत केलेली असते . फिजिक्स आणि केमिस्ट्री यामध्ये टोटल 60% मार्क असणे आवश्यक आह.

काय आहे वयोमर्यादा

वैद्यकीय अधिकारी किंवा वैज्ञानिक या पदासाठी कमीत कमी वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वय 35 वर्ष यामध्ये असाव.

तांत्रिक अधिकारी या पदासाठी कमीत कमी वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वय 35 वर्षापर्यंत असावे.

किती असेल पगार

 वैज्ञानिक किंवा वैद्यकीय अधिकारी यासाठी कमीत कमी 56000 आणि जास्तीत जास्त 78500 रुपयां पर्यंत स्टार्टिंग पगार असणार आहे.

तांत्रिक अधिकारी या पदासाठी कमीत कमी 56 हजार 100 रुपये स्टार्टिंग पगार असणार आहे.

मित्रांनो वैज्ञानिक किंवा वैज्ञानिक ऑफिसर या पदासाठी एक जागा राखीव आहे . ती अपंगासाठी ठेवलेली आहे . आणि यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे अपंगत्व कमीत कमी त कमी 40% असावे . यामध्ये  HH-हेरिंग हॅंडीकॅप,  PD -पार्शली DEAF OH-ऑर्थोपेडिकली हॅंडीकॅप्टेड या अपंग व्यक्तींसाठी ही जागा राखीव असणार आहे.

जाहिराती पीडीएफ पाण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

 

 


Posted

in

,

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?