नमस्कार मित्रांनो तुमचे जर महाराष्ट्रातील या आठ बँकेत पैसे अडकून पडले आहेत. तर तुमच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची ठरणार आहे. केंद्र सरकारने याबद्दल आज एक नवीन निर्णय घेतला आहे. आणि तो दिवाळीच्या अगोदर आपल्याला लागू होताना दिसणार आहे. चला तर मग पूर्ण माहिती पाहूया.
मित्रांनो महाराष्ट्रातील झालं तर साहेबराव देशमुख सहकारी बँक, सांगली सहकारी बँक ,रायगड सहकारी बँक ,नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँक ,साई बाबा जनता सहकारी बँक ,अंजनगाव सुर्जी नगरी सहकारी बँक ,जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँक, आणि करमाळा अर्बन को-ऑपरेट बँक या बँकेत ज्यांचे पैसे अडकले आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे.
वरील बँकांमध्ये तुमचे जर खाते असेल आणि तुमचे काही पैसे यामध्ये अडकून पडले असतील. तर ऑक्टोबर महिन्यापर्यंत म्हणजेच दिवाळीच्या अगोदर आपल्याला यात हे पैसे वापस मिळताना मिळणार आहेत . त्यासाठी DICGS ने सांगितले आहे. की महाराष्ट्रातील या आठ बँकांमध्ये जे अधिकृत खातेदारक आहेत . डिपॉझिटर्स आहेत . त्यांचे पैसे ऑक्टोबर च्या अगोदर वापस मिळणार आहे . त्यासाठी एक अट आहे तुमची जी रक्कम आहे. त्यातील एक तर तुम्हाला पाच लाख रुपये आणि जमा केलेली रक्कम यातील जी राशी कमी असेल ते भेटणार आहेत.
तर आता आपण पाहूया काय आहे .DICGS स्कीम डी आय सी जी एस सी एक आरबीआयची ब्रांच आहे. जी बँकेमध्ये जमा असलेल्या पाच लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेवर विमा कवर देते. डीआयसीजीएस ने हा नियम यासाठी चालू केला होता. ज्या छोट्या छोट्या बॅंके आहेत त्यामध्ये जमा केलेल्या ग्राहकांना आपले पूर्ण पैसे वापस भेटावेत .
👉👉👉पैसे मिळवण्यासाठी ही कागदपत्रे घेऊन असा करावा अर्ज .👈👈👈
Leave a Reply