मित्रांनो तुम्हाला जर बँक ऑफ महाराष्ट्र द्वारे ऑनलाईन कर्ज घ्यायचे असेल
बँक ऑफ महाराष्ट्र हे ऑनलाईन तुम्हाला 20 लाख रुपयापर्यंत ऑनलाईन कर्ज देत आहे
तर तुम्हाला ऑनलाईन कधी घ्यायची असेल तर अगोदर बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही लोन ऑप्शन मध्ये क्लिक करावे
ऑनलाइन लोन ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे वेगवेगळे पर्याय दिसतील जसे की किरकोळ कर्ज किरकोळ कर्जामध्ये होम लोन वाहन कर्ज आणि पर्सनल लोन हे तीन ऑप्शन आहेत
तसेच कृषी कर्जामध्ये फार्म हाऊसच्या बांधकामासाठी कर्ज वाहन खरेदी कर्जासाठी अर्ज कृषी यांत्रिकीकरणासाठी तसेच एमकेसीसी महा किसान क्रेडिट कार्ड साठी सुद्धा कर्ज उपलब्ध आहे यावरील तुम्हाला ज्या ऑप्शनवर ज्या योजनेद्वारे कर्ज घ्यायचे आहे त्या योजनेवर क्लिक करावे आणि पुढील कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र कर्ज देणार आहे