alt bank of maharashtra

bank of Maharashtra ची दिवाळी ऑफर आता 8% व्याज दराने मिळणार कर्ज

नमस्कार मित्रांनो जर तुमचे bank account  बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये असेल.  तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे . जर तुमचा खातं बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नसलं तरीही.  तुम्ही या खास योजनेचा बँक ऑफ महाराष्ट्राच्या या खास योजनेचा लाभ घेऊ शकता.  bank of Maharashtra ने खास दिवाळी ऑफर . म्हणून त्यांच्या ग्राहकांना एक खास offer  काढली आहे . तर आपण याबद्दल माहिती घेऊया.

bank of Maharashtra  ने 17/1022 रोजी दिलेल्या माहितीनुसार सांगितले आहे . की आज पासून त्यांनी व्याजदराचे नवीन नियम लागू केले आहेत. या नवीन नियमानुसार कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या credit score   नुसार बदलणार आहेत . बँक ऑफ महाराष्ट्र ने ही personal loan  व्याजदरात 11.35 टक्क्यावरून 8.9% पर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे.  बँकेने दिवाळी धमाका ऑफर अंतर्गत home loan व car loan चे process fees यापूर्वीच माफ केले आहे.  यासह बँकेने उद्योगातील किरकोळ कर्ज , गृह कर्ज आणि वैयक्तिक कर्जामध्ये सर्वात कमी व्याजदर देऊ केले आहेत.  वाढत्या धोरणात्मक दरानुसार व्याजदर वाढ होत असताना . सणासुदीच्या काळामध्ये ग्राहकांमध्ये आनंद आणण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र ने किरकोळ कर्ज स्वस्त करत आहे असे निवेदनात म्हटले आहे.

काय आहे नवीन व्याजदर येथे पहा

जर तुम्ही या सणासुदीच्या हंगामात घर फ्लॅट किंवा कार घेण्याचा विचार करत असाल.  तर बँक ऑफ महाराष्ट्र ने सुरु केलेल्या या योजनेचा फायदा तुम्ही घेऊ शकता . याशिवाय तुमचं घर किंवा पर्सनल लोन आधीच दुसऱ्या बँकेतून चालू असेल.  तर तुम्ही तुमचं कर्ज ट्रान्सफर करून कमी व्याजदराचा फायदाही घेऊ शकता.

बँक ऑफ महाराष्ट्र कडून लोन कसे घ्यावे येथे पहा

यापूर्वी 800 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोर असलेल्या कर्जदारांसाठी . सर्वात कमी ग्रह कर्ज दर साडेआठ टक्के दराने उपलब्ध होता.  700 पे आणि त्यापेक्षा जास्त क्रेडिट स्कोर असलेल्या कर्जदारांसाठी 8.7% गृह कर्ज दर आकारला जात आहे .

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?