alt bank of India

bank of india bharti बँक ऑफ इंडिया मध्ये मेगा भरती

bank of india :- बँकेमध्ये जॉब शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. कारण आता बँक ऑफ इंडिया ने एकूण 500 पदांची भरती काढली आहे. तर आपण या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

बँक ऑफ इंडिया ने जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार यामध्ये GBO या पदासाठी 350 जागा आहेत. आणि SPL या पदासाठी एकूण 150 जागा आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 11 फेब्रुवारी 2023 म्हणजेच उद्यापासून सुरुवात होत आहेत. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 फेब्रुवारी 2023 असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करायचा आहे. bank of India

👉👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

credit officer in general banking stream
 1. म्हणजेच GBO या पदासाठी एकूण 350 जागा आहेत.
 2. यातील 53 जागा SC कॅटेगिरी साठी
 3. ST कॅटेगिरी साठी तीच जागा राखीव आहेत.
 4. OBC कॅटेगिरी साठी 97 जागा राखीव आहेत.
 5. EWS कॅटेगिरी साठी 35 जागा राखीव आहेत.
 6. तर जनरल कॅटेगिरी साठी 135 जागा आहेत.
IT OFFICER IN SPECIALIEST
 1. म्हणजेच SPL या पदासाठी एकूण 150 जागा आहेत.
 2. SC कॅटेगिरी साठी 23 जागा राखीव आहेत.
 3. ST कॅटेगरीसाठी 10 जागा राखीव आहेत.
 4. OBC कॅटेगिरी साठी 41 जागा राखीव आहेत.
 5. EWS कॅटेगिरी साठी 13 जागा राखीव आहेत.
 6. तर जनरल साठी 63 जागा आहेत.
 7. पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता

क्रेडिट ऑफिसर म्हणजेच जीबी ओ या पदासाठी उमेदवाराचे वय एक फेब्रुवारी 2023 या रोजी कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 29 वर्षे असायला पाहिजे. उमेदवाराने डिसिप्लिन कोणत्याही एका STREAM मधून ग्रॅज्युएशन केलेली असणे आवश्यक आहे.

SPL या पदासाठी उमेदवाराचे कमीत कमी वय 20 वर्षे ते जास्तीत जास्त वय 29 वर्ष असावे. आणि उमेदवाराने चार वर्षे इंजीनियरिंग किंवा टेक्नॉलॉजी, डिग्री इन कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर एप्लीकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन या कोणत्याही एकापैकी डिग्री घेतलेली असणे आवश्यक आहे.

👉👉जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

 1. परीक्षेमध्ये तुमचे इंग्लिश साठी एकूण 40 गुण असणार आहेत.
 2. रिझनिंग आणि कॉम्प्युटर ॲप्टीट्यूड साठी 60 गुण असणार आहेत.
 3. जनरल इकॉनोमी आणि बँकिंग अवरण्यासाठी 40 गुण असणार आहेत.
 4. डाटा एन्यालिसिस आणि इंटरव्यू स्टेशन साठी 60 गुण असणार आहेत.
 5. तर इंग्लिश डिस्क्रिप्टिव पेपर साठी 25 गुण असणार आहेत.
 6. यासाठी तुम्हाला तीन तासाचा पेपर असणार आहे.

तुमची लेखी परीक्षा झाल्यानंतर यामध्ये जे सेलेक्ट झालेले आहेत त्यांचे इंटरव्यू होईल. यानंतर ग्रुप डिस्कशन आणि यानंतर तुमचे फायनल सिलेक्शन होणार आहे.

महाराष्ट्रातील उमेदवारांचे लेखी परीक्षा ही मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर पुणे औरंगाबाद आणि नागपूर हे सेंटर असणार आहेत

 

Comments

One response to “bank of india bharti बँक ऑफ इंडिया मध्ये मेगा भरती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?