alt bank deposit

bank deposits असे काढा बुडीत निघालेल्या बँकेतील पैसे

bank deposits :- नमस्कार मित्रांनो जर तुम्ही एखादा बँकेमध्ये तुमची सेविंग ठेवलेली असेल.  किंवा एखाद्या बँकेमध्ये सेविंग अकाउंट असेल आणि जर ती बँक बंद पडली किंवा बुडीत निघाली तर त्यामध्ये अडकलेले तुमचे पैसे कसे काढावेत याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

मित्रांनो तुम्ही डिपॉझिट ठेवलेले बँकेचे अचानक दिवाळे निघाले . त्या बँकेचा Reserve bank of India ने परवाना रद्द केला. बँकेला अचानक टाळे लागले तर तुमचे ठेव परत कशी मिळवावी आणि नुकसान भरपाई मिळते कशी मिळवावी . आपण देशात अनेक बँकावर अशी कारवाई होते.  महाराष्ट्रात Rupee bank  चा उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. तर कालच कारवाई झालेल्या BABAJI DATE MAHILA SAHAKARI BANK  ही अनेकांना परिचयाची आहे. सुद्धा बँकिंग व्यवसाय करण्यास प्रतिबंध घातला आहे.  त्यामुळे बँकेला आता ठेवीदाराकडून ठेवी जमा करता येणार नाहीत आणि त्यांचे यामध्ये खाते आहे तर त्यांचे पैसे सुद्धा आता निघणार नाहीयेत . या बँकेत ठेवलेल्या लोकांन BANK DEPOSITs त्यांचे  पैसे कसे काढावेत .याबद्दल माहिती पाहूया.

fertilizer subsidy रब्बी हंगाम खत अनुदानयोजना

अशा बँकावर कारवाई करताना ग्राहक ठेव संरक्षण  customer deposit security अधिनियमाचा उपयोग करण्यात येतो. तुम्ही ज्यावेळी बँकेत खाते उघडता त्यावेळी त्याचा विमा उतरवलेला असतो .या आधारे तुम्हाला अशा प्रसंगा वेळी नुकसान भरपाईसाठी पात्र समजण्यात येते.  बँकेचा परवाना रद्द झाल्यावर ठेवीदाराला ठेव विमा की आणि क्रेडिट हमी महामंडळाकडून एक ठराविक रक्कम नुकसान भरपाईच्या रूपात दिली जाते. त्यामुळे ग्राहकांना एक ठराविक रक्कम म्हणून मदत म्हणून देण्यात येते, DICGC च्या आकडेवारीनुसार 2021 च्या दरम्यान डीआयसीजीसी अंतर्गत 8516.6 कोटी रुपयांच्या दाव्यांचा . ठेवीदारांना नुकसान भरपाई मिळाली आहे. ठेवीदारांना पाच लाख रुपयापर्यंत ही रक्कम मिळते.  मदतीमुळे देशभरातील एकूण 12.94 लाख ठेवीदारांना दिलासा मिळालेला आहे. अर्थात त्यांची रक्कम जर जास्त असेल तर त्यांना पाच लाख रुपयापर्यंत मदतीवरच समाधान मानावे लागते.

काय आहे DICGC

  1. डी आय सी जी सी म्हणजे deposit insurance and credit guarantee corporation ही रिझर्व बँक ऑफ इंडियाची संपूर्ण मालकीची उपकपणी आहे.
  2. जेव्हा बँक आपल्या ठेवीदारांना पैसे देण्यास अपयशी ठरते तेव्हा.
  3. हे डिपॉझिट विमा प्रदान करते.
  4. जे बँक ठेवीदारकांसाठी संरक्षण म्हणून काम करते.
  5. ही एजन्सी बँकेच्या सर्व प्रकारच्या ठेवी खात्याच्या विमा उतरवते.
  6. जसे की बचत खाते चालू खाते आवर्ती आणि प्रत्येक बँके मागे पाच लाख रुपयांच्या मुदते मर्यादेपर्यंत मुदत ठेवीचा विमा उतरवते.
  7. जर एखाद्या व्यक्तीच्या ठेवीची रक्कम एकाच बँकेत पाच लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर बँक दिवाळी करीत निघाल्यास डी आय सी जी सी कडून मुद्दल किंवा व्याजासह केवळ पाच लाख रुपये दिले जातात.
  8. सर्व परदेशी बँका त्यांच्या शाखा.
  9. स्थानी क्षेत्रीय बँका
  10. क्षेत्रीय ग्रामीण बँका
  11. लोगो वित्त बँका
  12. व्यवसाय बँक यांचा समावेश होतो.
  13. डीआयसीजीसी ही आरबीआयच्या आधी अख्यारीत काम करणारे सहकारी कंपनी आहे.
  14. ठेवीवर डीआयसीजीसी विमा संरक्षण देते केंद्र सरकारने ग्राहकांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी रक्कम ठरविण्याचा निर्णय घेतला होता.
  15. आणि 2020 मध्ये सरकारने या विषयाचा निर्णय घेतला होता त्यानुसार विमा संरक्षण वाढविण्यात आले पूर्वी  बँकेतील ठेवण्यात आजारांना एक लाख रुपये मिळत होते.
  16. आता ही रक्कम पाच लाख रुपयापर्यंत नेण्यात आलेली आहे.
  17.  बँकेच्या कमीत कमी 80 टक्के ठेविधानापर्यंत त्यांच्या रक्कम वापस केल्या जातात.

 

land price तुमच्या जमिनीची किंमत घरबसल्या असे करा चेक
IOCL recruitment Nov 2022 मध्ये 10 वी पास साठी मोठी भरती
fertilizer subsidy रब्बी हंगाम खत अनुदानयोजना
school uniform विद्यार्थ्यांना गणवेशासाठी मिळणार 2642 रुपये


Posted

in

by

Comments

One response to “bank deposits असे काढा बुडीत निघालेल्या बँकेतील पैसे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?