आरबीआय ने दिलेल्या माहितीनुसार आता सोमवार दिनांक 10 ऑक्टोबर 2022 पासून सेवा विकास सहकारी बँक लिमिटेड पुणे महाराष्ट्र ही बँक बंद झाली आहे
आता या बँकेमध्ये ठेवी असणाऱ्या उमेद ग्राहकांसाठी आरबीआयच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की प्रत्येक ठेवीदाराला ठेवी विमा आणि क्रेडिट मधून रुपये पाच लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत ठेव विमा द्यावे द्यायची दाव्याची रक्कम मिळण्याचा हक्क असेल हा नियम ग्यारंटी कार्पोरेशन डीआयसीजी कायदा 1961 च्या तरतुदीच्या अधीन आहे