bank closed :- नमस्कार मित्रांनो तुमचे जर बँकेमध्ये काही काम असेल तर. ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. कारण जानेवारी महिन्यामध्ये शेवटचे सलग चार ते पाच दिवस बँका बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबद्दल आता आपण माहिती घेऊया.
मित्रांनो शेतकरी मजूर वर्ग यांच्यासाठी बँक चार दिवस सलग बंद असणं त्रासदायक ठरणार आहे. या महिन्याच्या अखेरीस हाच त्रास सहन करण्याची वेळ यांच्यावर येऊ शकते. कारण महिन्याअखेरचे चार दिवस कर्मचारी संघटनेच्या संपामुळे बँक बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बँक कर्मचारी संघटनांची संघटना युनायटेड फॉर्म ऑफ बँक युनियन united form of bank union विविध धोरणाच्या विरोधात बंड पुकारले आहेत. bank closed
GRB SCAM बीड जिल्ह्यातील हजारो लोकांचे पैसे बुडाले
या संघटनेने आक्रमक भूमिका घेत 30 आणि 31 जानेवारीला दोन दिवस संपत आला आहे. जर असेच झाले तर 28 जानेवारी रोजी चौथा शनिवार आहे. आणि 29 जानेवारी रोजी रविवार असल्यामुळे आणि 30 जानेवारी सोमवार आणि 31 जानेवारी मंगळवार असे चार दिवस सलग बँका बंद राहू शकतात. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाचे महासचिव सीएच व्यंकटचेलम यांनी या संपाची माहिती दिली आहे. यामुळे महिन्याकरच्या चार दिवस सलग बँका बंद राहिल्यास ग्राहक सेवा याचा मोठा परिणाम होऊ शकतो . असा अंदाज ही वर्तवला जात आहे. bank closed
ANGANVADI SEVIKA ६ महिन्यात 20000 अंगणवाडी सेविकांची भरती
बँकांचा सरसकट पाच दिवसांचा आठवडा करावा एमपीएससी समाप्त करावे. बँकाच्या सर्व विभागातील गाळलेल्या भरती तातडीने कराव्या. वेतन सुधारणा करावी. पेन्शन अपडेट करण्यात यावी यासारख्या विविध मागण्या संघटनेने केले आहेत. त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने बंद करण्यात आला आहे. केंद्राच्या व राज्याच्या अर्थसंकल्प फेब्रुवारी व मार्चमध्ये जाहीर होईल. अशावेळी संपर्क करण्यात आल्याने त्याचा फटका अर्थव्यवस्थेला ही बसण्याची शक्यता आहे.
Leave a Reply