ALT BANK ALERT

BANK ALERT तुमच्या खात्यात कमीत कमी इतके पैसे ठेवा नाहीतर लागेल पॅनल्टी

BANK ALERT :- नमस्कार मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया,  एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांनी . खातेधारकांसाठी एक महत्त्वाची सूचना जाहीर केली आहे. तर आज आपण या सूचनेबद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो BANK ACCOUNT HOLDERS साठी ज्यांचे खाते STATE BANK OF INDIA , HDFC BANK ICICI BANK AXIS BANK  बँकेमध्ये आहे.  त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे . कारण की या बँकांनी आता खातेदारकांना आपल्या खात्यामध्ये कमीत कमी किती रक्कम शिल्लक ठेवावी . यासाठी नवीन नियम  BANK ALERT जाहीर केले आहेत . तर आज आपण याबद्दल माहिती घेणार आहोत.  जर तुम्ही तेवढी रक्कम त्यामध्ये ठेवली नाही.  तर तुम्हाला याच्या बदल्यामध्ये मोठा दंड सुद्धा भरावा लागू शकतो.

तुमच्या खात्यामध्ये कमीत कमी किती पैसे असावेत येथे पहा

सर्वसाधारणपणे बँक ग्राहकांना खाते उघडताना काही सुविधा आणि सेवा पुरवतात . या सेवांचा वापर करण्यासाठी बँकेकडून काही अटी किंवा शर्ती ही ठरवून दिल्या जातात.  MINIMUM BALANCE  हा असाच एक नियम आहे . प्रत्येक बँक स्वतःच्या अनुसार मिनिमम बॅलन्स ची रक्कम ठरवते . त्यामुळे प्रत्येक बँकेच्या मिनिमम बॅलन्स रक्कम वेगळी असते.  अलीकडेच एसबीआय,  ॲक्सिस बँक , आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक यांनी MINIMUM रक्कम निश्चित केली आहे.

मिनिमम बॅलन्स नसेल तर किती दंड बसेल येथे पहा

 HDFC BANK :- एचडीएफसी बँकेने मिनिमम बॅलन्स ची रक्कम जाहीर केली आहे . यामध्ये एचडीएफसी बँकेने खातेदारांचे निवासस्थानही मिनिमम बॅलन्स साठी आधार बनवले आहे.  एचडीएफसी ने शहरी खातेदारांसाठी किमान 10000 रुपये मिनिमम बॅलन्स.  निमशेरी भागांसाठी कमीत कमी5000  रुपये .  आणि ग्रामीण भागधारकांसाठी 2500 हजार रुपये मिनिमम बॅलन्स ची मर्यादा घालून दिली आहे.

ICICI BANK :-  बँकेने एचडीएफसी प्रमाणेच किमान सोनक मर्यादा निश्चित केली आहे . आयसीआयसीआय बँकेने शहरी भागातील खाते तारकांसाठी दहा हजार रुपये. निमशेरी भागातील खातेधारकांसाठी पाच हजार रुपये . आणि ग्रामीण भागातील खातेधारकांसाठी अडीच हजार रुपये मिनिमम बॅलन्स मर्यादा निश्चित केली आहे.

एसबीआयच्या खात्यामध्ये किती पैसे असावेत कमीत कमी किती पैसे असावे तेथे पहा

AXIS BANK :- ॲक्सिस बँकेने ही मिनिमम बॅलन्स ची मर्यादा निश्चित केली आहे . आयसीआयसीआय बँकेचे ॲक्सिस बँकेने शहरी भागातील खातेधारकांसाठी बारा हजार रुपये . निमशेरी भागातील खातेधारकांसाठी पाच हजार रुपये . आणि ग्रामीण भागातील खातेधारकांसाठी अडीच हजार रुपये किमान शिल्लक मर्यादा निश्चित केली आहे.

मात्र बँकांनी जारी केलेले मिनिमम बॅलन्स मर्यादा नियम PM JANDHAN YOJNA ,  पेन्शनधारकांचे बचत खाते .SALARY ACCOUNT  आणि अल्पवयीन मुलांच्या बचत खात्यासारख्या विशेष बँक खात्यांना लागू होणार नाही.


Posted

in

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?