नमस्कार मित्रांनो तुम्ही जर बारावी पास असाल तर . तुमच्यासाठी ही एक चांगली संधी चालून आली आहे . बारावी पास असलेल्या महिला किंवा पुरुष उमेदवारांसाठी . प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आता Ayushman Mitra या पदासाठी. लाखो उमेदवारांची भरती होणार आहे . तर आज आपण या भरती बद्दल माहिती घेऊया.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत pmjay आयुष्यमान मित्र पदासाठी एक लाख जागा भरवल्या जाणार आहेत . यासाठी बारावी उत्तीर्ण उमेदवारांपासून अर्ज मागवले आहेत . हे अर्ज आपल्याला ऑनलाइन भरायचे आहेत. उमेदवारांना भारत सरकार साठी काम करायचे आहे. ही Ayushman Mitra भरती योजनेअंतर्गत प्रतिभावान इच्छुक उमेदवारांना आयुष्यमान मित्र पदासाठी भरती . करण्यावर असल्याची माहिती भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच दिली आहे. यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी आयुष्यमान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
ज्या विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त बोर्ड आणि इन्स्टिट्यूट मधून इयत्ता बारावी लेवल परीक्षा पास केलेली आहे. ते आयुष्यमान मित्र योजनेसाठी अर्ज करू शकतात .
कॉम्प्युटर प्रोफेशनल टेस्ट बेसिक कम्प्युटर नॉलेज असणाऱ्या . आणि कॉम्प्युटरवर चांगले पकड असलेल्या विद्यार्थ्यांना. आयुष्यमान मित्र जॉब प्रोसेस साठी विचार केला जाईल . उमेदवारांची अंतिम निवड लेखी परीक्षा. प्रशिक्षण आधारित परीक्षेतील कामगिरीवर केली जाणार आहे. त्यामुळे या उमेदवारांना आयुष्यमान मित्र योजनेमध्ये स्वराशी आहे . त्यांनी आयुष्यमान मित्र योजना अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचा वाचणे आवश्यक आहे . अधिकृत अधिसूचनेतून उमेदवारांना आयुष्यमान मित्र भरती बद्दल संपूर्ण माहिती करू शकते.
फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा
आयुष्यमान भारत योजनेद्वारे भारतातील प्रत्येक शहरांमध्ये . आयुष्यमान केंद्रामध्ये सेवा पोहोचणे साठी गाव गावागावात आणि शहरा शहरांमध्ये . हे आयुष्यमान मित्र यांची नेमणूक होणार आहे . आयुष्यमान मित्रांना कमीत कमी 15 हजार रुपये पगार असणार आहे.
Leave a Reply