Ayushman card मोबाईल करा वरून डाऊनलोड

नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे . केंद्र सरकार द्वारे आपल्याला जे प्रधान मंत्री जण आरोग्य योजना  pm-jay आयुष्यमान कार्ड दिले जाते .  या कार्डद्वारे आपण पाच लाख रुपये पर्यंतचा मुक्त मध्ये इलाज करू शकतो  . जर तुमच्या आयुष्मान कार्ड बनलेले आहे . तर आपण ते आता Ayushman card  मोबाईल  mobile इंटरनेटवरून सुद्धा डाऊनलोड करू शकतो ते कसे डाउनलोड करायचे याबद्दल आता आपण माहिती घेऊया.

काय आहे आयुष्यमान कार्ड  Ayushman card देशातील दुर्बल घटकातील लोकांना चांगले आणि उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी  indian government भारत सरकार तर्फे आयुष्यमान भारत योजना  प्रधान मंत्री जण आरोग्य योजना  pm-jay अंतर्गत हे कार्ड दिले जाते  . या कार्डावरून तुम्ही पाच लाख  500000 रुपयापर्यंत उपचार फुकट मध्ये करू शकता.

नवीन कार्ड कसे बनवायचे

आयुष्यमान कार्ड बनवणे हे काही फार कठीण काम नाहीये. ते अगदी सहज करता येते त्यासाठी आधी पात्रता तपासावी लागेल. आपण पाहूया त्यासाठी आपल्याला कोणकोणत्या अटी आहेत.

आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी 👇👇येथे करा अर्ज

आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत दुर्बल घटकातील लोकांना याचा लाभ मिळतो . त्यामध्ये तुम्ही  गरीब  कुटुंबातील, कोणताही दिव्यांग सदस्य, ग्रामीण भागातील व्यक्ती , कच्चे घर असलेले,  अनुसूचित जाती किंवा जमातीतील लोक, रोजंदारीवर काम करणारी मजूर, निराधार आदिवासी ,आणि तृतीयपंथीय लोक अर्ज करू शकतात.

आयुष्मान कार्ड मोबाइलवरून डाउनलोड करण्यासाठी तुम्ही प्रधान मंत्री जण आरोग्य योजना या वेबसाईट वर जाऊन सुद्धा डाउनलोड करू शकता

आयुष्मान कार्ड बनवलेली असेल आणि ते डाऊनलोड करायचे असेल तर येथे क्लिक करा

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?