AURANGABAD BOARD:- नमस्कार मित्रांनो दहावी पास विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. औरंगाबाद छावणी परिषदेअंतर्गत दहावी पास वर विविध पदांची भरती होणार आहे. तर आज आपण या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
मित्रांनो औरंगाबाद छावणी AURANGABAD BOARD परिषदेने दिलेल्या जाहिरातीनुसार. दहावी पास वर विविध पदे भरली जाणार आहेत. आणि यासाठी तुम्ही सहा जानेवारी 2023 पर्यंत ऑफलाईन अर्ज करू शकता. ऑफलाइन अर्ज करताना आणखीन एक काळजी घ्यावी लागणार आहे. आणि ती म्हणजे तुम्ही अर्ज करताना लिफाफ्यावर कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात. हे नमूद करावे लागणार आहे.
अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
पदांचे विवरण
- ज्युनिअर क्लर्क junior clark या पदासाठी टोटल चार जागा असणार आहेत. यामध्ये ओपन कॅटेगिरी साठी तीन जागा आणि ओबीसी साठी एक जागा राखीव आहे.
- ड्रेसर dresser या पदासाठी एक जागा आहे.
- इलेक्ट्रिशियन या पदासाठी एक जागा आहे.
- या बेसिस्टंट या पदासाठी एक जागा आहे.
- माळी या पदासाठी एक जागा आहे.
- मजदूर या पदासाठी एक जागा आहे.
- मिडवाईफ पदासाठी एक जागा आहे.
- पिऊन पदासाठी टोटल तीन जागा आहेत. यापैकी दोन जागा खुल्या प्रवर्गासाठी तर एक जागा ओबीसी साठी राखीव आहे.
- पंप ऑपरेटर साठी एक जागा आहे.
- सफाई कर्मचाऱ्यांसाठी एकूण 16 जागा आहेत. यातील सात जागा खुल्या प्रवर्गासाठी. सात जागा ओबीसी साठी आणि एक जागा एसटी साठी आणि एक जागा ईडब्ल्यूएस साठी राखीव आहे.
- valve man या पदासाठी एक जागा आहे. अशा एकूण 31 जागांची भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता
- मित्रांनो ज्युनिअर क्लर्क या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कमीत कमी डिग्री पास असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे government commercial certiicateआणि कम्प्युटरचे टायपिंग सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.
- ड्रेसर या पदासाठी उमेदवार दहावी पास असणे आवश्यक आहे .
- इलेक्ट्रिशियन या पदासाठी उमेदवारांनी दहावी पास सोबतच इलेक्ट्रिशियन ट्रेड मधून आयटीआय सुद्धा केलेला असणे आवश्यक आहे.
- या पदासाठी उमेदवाराने बारावी पास असणे आवश्यक आहे. त्यासोबतच उमेदवाराकडे DMLT सर्टिफिकेट सुद्धा असणे आवश्यक आहे.
- माळी या पदासाठी दहावी पास सोबतच एका वर्षाचा गार्डनर म्हणजेच माळी हा कोर्स केलेला .
- midwife या पदासाठी उमेदवाराने बारावी पास केलेली असणे आवश्यक आहे. यासोबतच नर्स चा कोर्स सुद्धा केलेला असणे आवश्यक आहे.
- peon या पदासाठी उमेदवाराने दहावी पास असणे आवश्यक आहे.
- पंप ऑपरेटर या पदासाठी उमेदवारांनी दहावी किंवा बारावी पास सोबतच पंप ऑपरेटर ट्रेड मधून आयटीआय केलेला असणे आवश्यक आहे.
- सफाई कर्मचारी पदासाठी सातवी पास असणे आवश्यक आहे.
- safai karmchari साठी दहावी पास असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्र
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- शैक्षणिक योग्यतेचे प्रमाणपत्र
- दाखला
- दहावी बारावी किंवा उच्च शिक्षणाचे मार्कशीट
- आणि पासपोर्ट साईज फोटो ची झेरॉक्स करून afidevit करून पाठवावी
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ssc recruitment १२ वी पास वर ४५ हजार पदांची भरती
Leave a Reply