alt atm cash

ATM CASH WITHDRAW ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात मोठा बदल

ATM CASH WITHDRAW :- नमस्कार मित्रांनो तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे किंवा कोणत्याही बँकेचे ग्राहक असाल. आणि एटीएम द्वारे पैसे ड्रॉ करत असाल तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. कारण आता बँकेच्या एटीएम मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने मोठा बदल केला आहे. आणि हे नवीन नियम आपल्याला एक तारखेपासून लागू होताना पाहायला मिळणार आहेत. तर याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

आपल्या ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी बँकेने हा मोठा बदल केला आहे. लवकरच हा नियम एसबीआयच्या एटीएमवर लागू होणार आहे. हा नियम अनधिकृत व्यवहारांपासून अतिरिक्त संरक्षण म्हणून काम करेल. ATM CASH WITHDRAW

idbi bank recruitment बँकेत होणार ६०० पदांची भरती 

बँकेच्या म्हणण्यानुसार, व्यवहार पूर्ण करताना बँक ग्राहकांना एटीएममधून पैसे काढताना ओटीपी शेअर करावा लागेल, जेणेकरून एटीएम वापरकर्ता योग्य वापरकर्ता आहे याची खात्री होईल. ओटीपी हा प्रणालीद्वारे तयार केलेला चार अंकी क्रमांक आहे जो बँक ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठवेल. हा ओटीपी रोख रक्कम काढण्यास प्रमाणित करेल आणि केवळ एका व्यवहारासाठी वैध असेल.

SALARY UPDATE या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनवाडीसाठी २२३ कोटींचा निधी मंजूर

10 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारात ओटीपी आवश्यक असेल.आता ही सेवा एसबीआय च्या ग्राहकांना एटीएममधून पैसे काढताना उपयोगी पडणार आहे. वाढती फसवणूक, सायबर गुन्हे लक्षात घेऊन एसबीआयने हे नियम केले आहेत. एसबीआय एटीएममधून एकाच व्यवहारात १० हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम काढणाऱ्या ग्राहकांना व्यवहार पूर्ण करण्यासाठी ओटीपीची आवश्यकता भासणार आहे.

pm kisan benificiary list या तारखेला येणार पी एम किसान योजनेचा 13 वा हप्ता

ओटीपीचा वापर करून पैसे काढा. एसबीआय एटीएममधून पैसे काढताना तुमच्याकडे तुमचे डेबिट कार्ड आणि मोबाईल फोन असणे आवश्यक आहे. तुमच्या फोनवर आलेला ओटीपी एटीएम स्क्रीनवर प्रविष्ट करा वैध ओटीपी टाकल्यानंतर व्यवहार पूर्ण होईल.

Agnipath bharti भारतीय सैन्य दलात कोल्हापूर ARO मध्ये अग्नीवर भरती

1 जानेवारी 2020 पासून otp cash withdraw काढण्यास सुरुवात.देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी बँक एसबीआयने 1 जानेवारी 2020 पासून ओटीपी-आधारित रोख पैसे काढण्याची सेवा सुरू केली होती. एसबीआय वेळोवेळी सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मद्वारे एटीएम फसवणुकीबद्दल जनजागृती करत आहे. सर्व ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

farm road शेतात जाण्यासाठी रस्ता मिळवण्यासाठी असा करा अर्ज 

Comments

One response to “ATM CASH WITHDRAW ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात मोठा बदल”

  1. […] ATM CASH WITHDRAW ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात… […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?